लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रकच्या धडकेत शेतक-याचा जागीच मृत्यू - Marathi News |  Death of a farmer in the truck's footsteps | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ट्रकच्या धडकेत शेतक-याचा जागीच मृत्यू

येथील बाजारसमिती समोर एका दुचाकीस भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत शेतक-यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ फेबु्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...

हिंगोली जिल्ह्यात छिंदम यांच्या वक्तव्याचा केला निषेध - Marathi News |  Prohibition of Chhatham's remarks in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात छिंदम यांच्या वक्तव्याचा केला निषेध

अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व शिवजयंतीविषयक अवमानकारक वक्तव्य केल्याने विविध संघटनेच्या वतीने याचा निषेध करुन अवमान करणाºयाला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये निवेदने द ...

चौकशी होवूनही कारवाई होईना - Marathi News |  No action was taken even after the inquiry | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चौकशी होवूनही कारवाई होईना

वसमत तालुक्यातील वाई त. धामणगाव ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामांची बनावट देयके सादर करून शासनाची दिशाभूल केल्याच्या तक्रारीची चौकशी झाली. त्यात अनियमितता आढळल्याने नोटीसही बजावली. मात्र कारवाई झाली नसल्याची तक्रार ग्रामस् ...

चार दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यावर - Marathi News |  The amount of the loan waiver in the four days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चार दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यावर

जिल्ह्यातील बहुतांश भागात एक ते दोन दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळणारच असून कर्जमाफीची रक्कमही खात्यावर चार दिवसांत पडणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे ...

यंदाही झळकणार करबुडव्यांची यादी - Marathi News |  The list of taxpayers to be seen this year | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :यंदाही झळकणार करबुडव्यांची यादी

येथील पालिकेच्या वतीने मागील आठ ते नऊ दिवसांपासून करवसुली मोहिमेसाठी एकूण ११ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपये करवसुली झाली आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत आता झालेली वसुली काहीच नसल्याने पथक वसुलीसाठी जास्तच जोर देत आहे. ...

मतदानासाठी स्थानिक सुट्टी - Marathi News |  Local holiday for voting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मतदानासाठी स्थानिक सुट्टी

१६ मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदांसह सर्व सदस्यपदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रमामध्ये अंशत: बदल केल्याबाबतचे सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. ...

तीन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत - Marathi News |  Help for three suicidal families | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या मदत समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तीन प्रस्ताव फेटाळले असून तीन प्रस्तावांत फेरचौकशीचा आदेश दिला आहे. ...

कृषी महोत्सवास आजपासून प्रारंभ - Marathi News |  The Agricultural Festival started today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कृषी महोत्सवास आजपासून प्रारंभ

शहरातील रामलीला मैदान येथे शनिवारी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...

सहा हजार ग्राहकांची तोडली वीजजोडणी - Marathi News |  Six thousand customers broke the power connection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सहा हजार ग्राहकांची तोडली वीजजोडणी

महावितरणकडून सध्या जिल्हाभरात थकीत घरगुती विजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. बिलभरणा न करणाºया सहा हजार घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक विद्युत ग्राहकांची वीज तोडण्यात आल्याचे महावितरणकडून सांग्ण्यात आले. या ४४ हजार ग्राहकांकडे २४ कोटींची थकबाकी आहे. ...