लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
युवतीवर अत्याचार - Marathi News |  Torture on the woman | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :युवतीवर अत्याचार

लघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या युवतीवर अत्याचार केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील नवखा शेत शिवारात घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध १४ फेबु्रवारी रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तलाठ्यास धक्काबुक्की - Marathi News |  Dangerous harm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तलाठ्यास धक्काबुक्की

येथून जवळच असलेल्या असोला येथील कॅनॉलशेजारी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू घेवून जाताना अडविल्याने तलाठ्याला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

मग्रारोहयोत कुशलचे ३.0७ कोटी थकले - Marathi News |  3.07 crore tired of the Maghorohyoti Kaushal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मग्रारोहयोत कुशलचे ३.0७ कोटी थकले

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीन ...

हेक्टरी ५0 हजारांच्या मदतीची मागणी - Marathi News |  Demand for 50 thousand hectare | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हेक्टरी ५0 हजारांच्या मदतीची मागणी

जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिके, फळबागांच्या झालेल्या नुकसानचे पंचनामे करून हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ...

३३ हजारांवर अर्ज धूळ खातच - Marathi News |  33 thousand applications have become dust | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबस ...

डिग्रस येथे शेतकर्‍याचा जळालेला मृतदेह सापडला; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने - Marathi News | A farmer's body was found at Degres; Police investigations in the direction of the murder | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डिग्रस येथे शेतकर्‍याचा जळालेला मृतदेह सापडला; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने

डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्‍याचा  जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

आरटीई प्रवेश न दिल्यास कारवाई करू नये - Marathi News | No action should be taken if RTE is not allowed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरटीई प्रवेश न दिल्यास कारवाई करू नये

आरटीई प्रवेश न देणा-या शाळांवर कारवाईचा इशारा शासनाने दिल्यानंतर इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात अंतरिम आदेश देताना २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल् ...

हिंगोली जिल्ह्यात दोन वर्षांत अपघातात २७० जणांचा बळी - Marathi News | A total of 270 people were killed in the accident in Hingoli district in two years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात दोन वर्षांत अपघातात २७० जणांचा बळी

जिल्हाभरात विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती जरी झाली असली तरी त्या रस्त्याचा साईड भरणाच केलेला नाही. त्यामुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. दोन वर्षात २७० जणांचे बळी गेले आहेत. एका दिवसाला दोन ते तीन अपघात आणि एकाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आकडे ...

नागनाथाच्या दर्शनासाठी रांगा - Marathi News |  Range for Nagnath's darshan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नागनाथाच्या दर्शनासाठी रांगा

येथील तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागेश्वर नागनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्र पर्व काळात भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. दिवसभर लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. अवकाळी पावसामु ...