औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बारगळलेली ग्रामसभा पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सरपंच नंदा ढोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा झाली ...
जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे. ...
संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता कर ...
देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे महाशिवरात्र उत्सव म्हणजेच विवाह सोहळा आहे. हा सोहळा नेमका प्रदोश व महाशिवरात्र असा द्विपुष्कर योग असल्याने दर्शन घेतल्यास पुण्य मिळत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे ...
शील, सदाचार हाच उन्नतीचा मार्ग आहे. समाजापुढे आदर्श निर्माण करायचा असेल, किंवा सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठल्याही चांगल्या क्षेत्रात, कार्यात यश संपादन करायचे असेल तर शील, सदाचार व चारित्र्य यांचे पालन केले पाहिजे. असे हिंगोली येथील जेतवन बौध्दविहार श ...
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला. ...
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुट ...
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी तज्ज्ञातर्फे मोफत सोनोग्राफी करून मिळणार आहे. यावर होणारा खर्च रुग्ण कल्याण समिती करणार आहे. यामुळे गरोदर मातांची व बाळाची विशेष काळजी घेता येईल. तसेच ग्रामीण भाग ...