जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या नुकसानीबाबत शेतकºयांना मदतीसाठी ४.७३ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात ३३ ते ५0 टक्के व ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे वेगवेगळे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. ...
दिवाणी न्यायालयात पक्षकारांमध्ये तडजोडी होतात. त्या आधारे फेरफार होण्याची प्रक्रिया महसूल अधिकार्यांच्या मुद्रांक शुल्क भरण्याच्या आदेशामुळे पूर्ण होत नाहीत. ...
नापीकी, शेतीमालाला भाव नाही अशा स्थितीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव लक्ष्मण पंतगे या शेतकर्याने सेनगाव तहसीलदारांना निवेदन देवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. ...
जिल्ह्यात यंदा हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. मात्र खाजगी बाजारात हरभºयाला भाव नसल्याची शेतकºयांची ओरड लक्षात घेता शासनाकडून हरभरा हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून तो मंजुरीत असल्याने शेतकºयांनी हमी केंद्रावरच हरभरा विकण् ...
शहरातील गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानतर्फे १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता महाआरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांना खा. राजीव सातव यांनी मार्गदर्शन केले. ...
जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांनी बेस लाईन सर्व्हेतील उद्दिष्ट पूर्ण करून हिंगोली जिल्हा हगणदारीमुक्त घोषित होण्यासाठी मोलाचा हातभार लावला. फोटो अपलोडिंगचे काम तेवढे बाकी असल्याने शासन स्तरावर घोषणा होणे बाकी असले तरीही जि.प. स्तरावर त्याची घोषणा झ ...
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा मानस सोमवारी अखेर भूमिपूजन झाल्याने पूर्णत्वाकडे जाणे हे निश्चित झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ...
डॉक्टरकडून परिचारिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या नाट्यमय घटनेतील दुसरा अंक दहा दिवसानंतर बाळापूर ठाण्यात पूर्ण झाला. याप्रकरणातील पीडित परिचारीकेने बाळापूर ठाण्यात ठिय्या देत मला न्याय द्या, अशी आर्त विनवणी केली. ...
शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची १८ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ९६ केंद्रावरून परीक्षा घेतली. परीक्षेस ८ हजार २४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३३३ विद्यार्थी गैरहजर होते. यावेळी शिक्षण विभागातील पथकांनी परीक्षास्थळी भेटी देऊन ...
महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपास ...