लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंत्राटी कर्मचा-यांचे धरणे - Marathi News |  Contract employees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कंत्राटी कर्मचा-यांचे धरणे

कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी व शर्ती तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणीसाठी जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचारी समन्वयक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...

महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान - Marathi News |  Respect for Farmers with Women Savings Groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान

येथे रामलीला मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन व बचत गटांच्या कयाधू प्रदर्शनात बुधवारी १६ महिला बचत गट तसेच ५0 शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...

९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज - Marathi News |  9 3 Application for increased demand for farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज

राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या रुंदीकरणासाठी शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनींसाठी अदा करण्यात आलेला मावेजा अपुरा असल्याचा आरोप करून ९३ शेतकºयांनी लवादाकडे दाद मागितली आहे. यावर २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान सुनावणी होणार आहे. ...

जनसुविधातील ४५ गावांना निधी - Marathi News |  Funds to 45 villages in public utility | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जनसुविधातील ४५ गावांना निधी

जिल्ह्यातील ५0 गावांना ग्रामपंचायतींना जनसुविधासाठी विशेष अनुदान या योजनेत पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रत्येकी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ४५ गावांचे पत्र पंचायत समित्यांना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी पाठविले आहे. ...

सेनगाव येथील बालाजी मंदिरात भरदिवसा चोरी  - Marathi News | theft in Balaji temple at Sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव येथील बालाजी मंदिरात भरदिवसा चोरी 

आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत.  ...

‘ते’ अन्यायकारक शासन परिपत्रक रद्द करा - Marathi News |  Cancel the 'Unjustified Circular' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘ते’ अन्यायकारक शासन परिपत्रक रद्द करा

कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी व शर्ती तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचारी समन्वयक समितीने जिल्हाधिका-यांकडे एका निवेदनाद्वारे केली आ ...

प्रवासात हरवलेली चिमुकली आजोबांच्या स्वाधीन - Marathi News |  The lost one is lost by the grandfather | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रवासात हरवलेली चिमुकली आजोबांच्या स्वाधीन

आजी-आजोबांसोबत प्रवासाला गेलेली पाच वर्षाची चिमुकली बसमध्ये बसली. आजी-आजोबा उतरले पण ती चुकून बसमध्येच राहिली. तिचा प्रवास सुरूच राहिला. गाडी चालली पण आजी-आजोबा दिसेनात त्यामुळे गलबललेली चिमुरडी रडायला लागली. ...

‘ड्राय डे’ च्या दिवशी दारुविक्री तेजीत - Marathi News |  The sale of liquor has increased on the day of 'Dry Day' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘ड्राय डे’ च्या दिवशी दारुविक्री तेजीत

शिवजयंतीनिमित्त दारुविक्री बंदीचे आदेश असतांनाही मागच्या दाराने दारु विक्री जोरात सुरू होती. ड्राय डे च्या दिवशी दारु विक्री करणाºया संगम बारवर बाळापूर पोलिसांनी धाड टाकली. यात ६६ हजार ८१६ रुपयाची दारु व नगदी २८०० रुपये जप्त केले. बार मालकासह तिघांवर ...

न.प.त सभापती निवडीवरून संभ्रमावस्था - Marathi News |  Problems from the selection of NP Chairperson | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :न.प.त सभापती निवडीवरून संभ्रमावस्था

गेल्या अनेक वर्षांनंतर येथील नगरपालिकेत नगरसेवकांनी विषय समित्यांच्या निवडीचा आग्रह धरला अन् तो पूर्णत्वासही नेला. मात्र या निवडीत प्रशासनाकडून नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या बाबी सांगण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राजकीय दबावातून हे कृत्य ...