लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाफेडची ३.२३ कोटींची तूर खरेदी - Marathi News |  Shop for Rs 3.23 crores of Nafed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नाफेडची ३.२३ कोटींची तूर खरेदी

जिल्ह्यात नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर झालेल्या प्रकारामुळे यापूर्वी शेतकºयांना चुकाºयांसाठी नाहक चकरा मारण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता बाजार समित्यांना दररोज याबाबतचा खरेदीचा अहवाल देण्यास बजावले असून २१ फेब्रुवारीपर्यंत ६७९ शेतकºयांची ५९४२ क्विं ...

जागा ताबा प्रकरणात बाळापुरात २३६ जणांना न्यायालयाचे समन्स - Marathi News | Court summons 236 people in Babapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जागा ताबा प्रकरणात बाळापुरात २३६ जणांना न्यायालयाचे समन्स

येथील मुख्य बाजारपेठ, निवासी भाग, जि.प. शाळेसह इतरांनी ग्रा.पं.सह संगनमत करून जमीनीवर ताबा केला. त्यातून ग्रा.पं.भाडेवसूल करून नफा कमावत आहे. ती जागा रिकामी करावी व मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या मूळ मालक व वारसदारांनी हिंगोलीच्या दिवाणी न्यायालयात द ...

हिंगोली जिल्ह्यात ३३ बेरोजगारांनाच बँकेचे कर्ज मंजूर - Marathi News | Bank loan sanctioned to 33 unemployed people in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात ३३ बेरोजगारांनाच बँकेचे कर्ज मंजूर

जिल्ह्यातील ४३६ पैकी केवळ ३३ बेरोजगारांनाच बँकेने कर्ज मंजूर केले आहे.  ...

प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करा - Marathi News |  Announce the list of adverse schools in two days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करा

जिल्हांतर्गत बदली संदर्भात पात्र शिक्षकांच्या याद्या, महिलांसाठी प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करण्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाजे अवर सचिवांनी २१ रोजी काढले आहे. ...

आरटीई प्रवेशासाठी ६६४ आॅनलाईन अर्ज - Marathi News |  664 online application for RTE admission | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरटीई प्रवेशासाठी ६६४ आॅनलाईन अर्ज

शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ...

..अन् रस्त्यावरच मांडला ठिय्या - Marathi News |  Just standing on the road | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :..अन् रस्त्यावरच मांडला ठिय्या

वाहतूक शाखेच्या वतीने अन्यायकारक पद्धतीने पावत्या फाडून ग्रामीण भागातील जनतेला त्रस्त केले जात असल्याचा आरोप करून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरात चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला. पंधरा मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाला. ...

हिंगोली न.प. त २६ रोजी होणार सभापती निवड - Marathi News |  Hingoli N.P. Elections will be held on 26th | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली न.प. त २६ रोजी होणार सभापती निवड

गरपालिकेतील विविध समित्यांच्या सदस्यांची निवड केल्यानंतर त्याच दिवशी सभापतींची निवड न झाल्याने निर्माण झालेला संभ्रम आता २६ फेब्रुवारी रोजी ठेवलेल्या सभेमुळे दूर होणार आहे. ...

हिंगोली शहरांसह गावे अजून अंधारकोठडीतच - Marathi News |  Hingoli towns and villages are still in the dark | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली शहरांसह गावे अजून अंधारकोठडीतच

नुकताच टंचाईचा काळ सुरू झाला आणि महावितरणने थकबाकी वसुलीच्या मोहिमेत पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने अनेक गावांत पाण्यावाचून हाल होत आहेत. तर पथदिव्यांची वीज तोडल्याने हिंगोलीसारखे जिल्हा मुख्यालयच अंधारात असेल तर ग्रामीण भागाची व्यथा सांगायची कुणा ...

वाहतूक शाखेच्या कारवाई विरोधात हिंगोलीत युवासेनेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Yuva Sena movement in Hingoli against the traffic branch's action | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहतूक शाखेच्या कारवाई विरोधात हिंगोलीत युवासेनेचे ठिय्या आंदोलन

वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घु ...