लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजपासून सैलानी यात्रेसाठी २५ जादा बसेस - Marathi News |  Today, more than 25 additional buses for the yatra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आजपासून सैलानी यात्रेसाठी २५ जादा बसेस

सैलानी यात्रोत्सवात ये-जा करणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हिंगोली आगारातर्फे २५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने बुलढाणा मार्गावरील बसेस संख्या वाढविली आहे. २६ फेबु्रवारी ते ७ मार्च या काला ...

पेपर तपासणीवर बहिष्कार कायम - Marathi News |  The boycott of the paper examinations continued | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पेपर तपासणीवर बहिष्कार कायम

विविध मागण्यांसाठी जुक्टा संघटनेच्या वतीने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असून मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याची माहिती जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिली. ...

रुग्णालयाची खरेदी प्रक्रियाच बाबूगिरीच्या जाळ्यात - Marathi News |  The hospital's shopping process is in Babujiri's trap | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रुग्णालयाची खरेदी प्रक्रियाच बाबूगिरीच्या जाळ्यात

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केंद्रीय खरेदी पद्धतीमध्ये ९० टक्के औषधी पुरवठा व्हायला पाहिजे होता तो दोन वर्षापासून झालाच नाही. तर जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून औषध खरेदीच्या संचिका एका टेबलववरुन दुसºया दुसºया टेबलवर फिरत आहेत. औषधी खर ...

एसटी बस चालक, वाहकाविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News |  The ST bus driver filed an FIR against the driver | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसटी बस चालक, वाहकाविरूद्ध गुन्हा दाखल

तालुक्यातील बिबगव्हाण जवळ अहमदनगर-उमरखेड ही बस उलटल्याने २५ ते २८ जण जखमी झाले. त्याप्रकरणी चालक, वाहकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

संत सेवालाल महाराज यांची जयंती - Marathi News |  The birth anniversary of Sant Sewa Lal Maharaj | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत सेवालाल महाराज यांची जयंती

आॅल इंडिया बंजारा सेवासंघ तर्फे २४ फेबु्रवारी रोजी जगतगुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बंजारा युवा संघटनेच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात आली. ...

२९ गावांत जलयुक्त ठप्पच - Marathi News |  Waterlogged splinter in 29 villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२९ गावांत जलयुक्त ठप्पच

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत. ...

विद्यापीठ अधिसभेवर रुपाली पाटील - Marathi News |  Rupali Patil at the University syllabus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यापीठ अधिसभेवर रुपाली पाटील

जि.प.च्या शिक्षण समितीतून स्वारातीम विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी जि.प. सदस्या रुपाली पोटील गोरेगावकर यांना नामनिर्देशित करण्याचा ठराव आज शिक्षण समितीत झाला. ...

महावितरणपुढे ३ कोटी वसुलीचे आव्हानच - Marathi News |  Challenge of 3 crore recovery to Mahavitaran | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणपुढे ३ कोटी वसुलीचे आव्हानच

महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१७ अखेर असलेल्या ४९ कोटी ५१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी नांदेड परिमंडळातील २४ हजार ३१२ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला ...

मासिक आढावा बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन - Marathi News | Guidance for the officers of the monthly review meeting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मासिक आढावा बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात २३ फेबु्रवारी रोजी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन केले. ...