जिल्हाभरात पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया २७ फेबु्रवारी रोजी पार पडली. काही ठिकाणी शांततेत तर काही मतदान केंद्रावर काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी तगडा पोलीस बंद होता. हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका व बळसोंड येथे मतदान झाले. ...
येथे न.प. सभागृहात रोजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा १७२ कोटी ८३ लक्ष च्या अंदाजपत्रकावर चर्चा करून ४.६२ लाखांच्या शिलकीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान केली. ...
शहरातील श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिरातील पंचधातूंची चोवीस तीर्थंकरांची मूर्ती आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. हिंगोली शहर ठाण्यात २७ फेबु्रवारी रोजी आरोपींना हजर केले होते. ...
शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील कापडसिनगी येथे स्वयंम अर्थसहाय्य अनुदानावर चालणाºया दोन माध्यमिक विद्यालयाच्या कारभारामुळे ऐन वेळी दहावीची परीक्षा देणा-या ६९७ विद्यार्थ्यांची अचानक वाढ झाल्याने तालुक्यातील परीक्षा ...
जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत. ...
येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणाºया निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर दुचाकी व चार चाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घ ...
येथील नगरपालिकेच्या सभागृहात २६ फेबु्रवारी रोजी पार पडलेल्या सभेत विषय समिती सभापती व उपसभापतीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. राजयकीय नाट्यमय वातावरणात सभा झाली. ...
कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार्या निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. ...