लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
धैर्याने दिला पूजाने दहावीचा पेपर - Marathi News |  Due to veneration, pamphlet tenth paper | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धैर्याने दिला पूजाने दहावीचा पेपर

हिंगोली/ नंदगाव : तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथून जवळच असलेल्या भोसी येथील चंपती हनवते यांचे २८ फेब्रुवारी रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. १ मार्चला त्यांची मुलगी पूजा हिचा दहावीचा पहिला पेपर. मात्र या परिस्थितीत वर्ष वाया जाऊ नये यास ...

दोन्ही शाळांत अचानक विद्यार्थी वाढले कसे ? - Marathi News |  How did suddenly a student increase in both schools? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन्ही शाळांत अचानक विद्यार्थी वाढले कसे ?

दहावीच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी अचानक वाढीव विद्यार्थी आल्याने सेनगावात दिलेल्या केंद्रांवरही काही काळ गोंधळाचे चित्र होते. तर व्यवस्थेसाठी शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ झाल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशातही बोगसगिरी झाल्याचा संशय या दोन्ही शाळा ...

मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या जनसुनावणीचा दुसरा टप्पा पुढील आठवड्यापासून - Marathi News | The second phase of the hearing of Maratha reservation in Marathwada will be held from next week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या जनसुनावणीचा दुसरा टप्पा पुढील आठवड्यापासून

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे ५ मार्च ते १६ मार्च दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि औरंगाबाद येथे खुली जनसुनावणी आयोजित केली आहे. ...

धैर्य ! वडिलाच्या निधनाचे दु:ख पचवत तिने दिली दहावीची परीक्षा  - Marathi News | Patience ! she was suffering from the sad demise of her father still she faces her exam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धैर्य ! वडिलाच्या निधनाचे दु:ख पचवत तिने दिली दहावीची परीक्षा 

वडिलांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेले, त्यांचा मृतदेह घरात आहे, तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला मात्र तीने सारे धैर्य एकवटले व स्वतःस सावरत आज सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. ...

विदारक ! हिंगोलीत दिड महिन्याच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके - Marathi News | Dissecting! In Hingoli doge bites one-a-half-year-old boy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विदारक ! हिंगोलीत दिड महिन्याच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके

शहरातील आजम कॉलनीभागात दिड महिन्याच्या बालकाचे पिसळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्याची घटना आज  सकाळी ११. ३० च्या सुमारास घडली.  ...

११५ वर्गांची गुणवत्ता ६० टक्क्यांपेक्षा कमी - Marathi News |  115 class quality is less than 60% | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :११५ वर्गांची गुणवत्ता ६० टक्क्यांपेक्षा कमी

पहिली ते पाचवीच्या अध्ययन स्तर निश्चितीत तालुक्यातील ११५ वर्गांची भाषा, गणिताची गुणवत्ता ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली. ...

आरटीई प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ - Marathi News |  Extension of RTE admission process | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरटीई प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. ...

...अन्यथा गुन्हे दाखल करा - Marathi News |  ... otherwise file criminal cases | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...अन्यथा गुन्हे दाखल करा

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार पुरता ढेपाळला आहे. ‘लोकमत’ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची खरेदीच बाबूगिरीच्या जाळ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज अचानक भेट देऊन आढावा घेतला. ...

आता मोजणीचा नवा वाद सुरू - Marathi News |  Now start counting new dispute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता मोजणीचा नवा वाद सुरू

वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या व संपादीत केलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचे प्रकरण गाजत आहे. तक्रारी वाढल्याने मोजणीची टुम निघाली प्रत्यक्ष मोजणी सुरू झाली मात्र नगर पालिकेला मालमत्ता वाचवण्यासाठी मोजणी करायची कि निवळ वेळ काढूपणा करायचा असा नवा ...