येथील जिल्हासामान्य रुग्णालयात एका- पाठोपाठ अनेक बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क औषधी विभागातून केस पेपरमध्येच गोळ्या बांधून देत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णालयात नेमके चालले तरी काय ? हे कळायलाच मार्ग नाही. ...
हिंगोली तालुक्यातील नर्सी हे ठिकाण राष्टÑीय संत श्री नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ तसेच या ठिकाणी संत नामदेव महाराज यांची वस्त्र समाधी असल्याने हे ठिकाणी तिर्थक्षेत्र म्हणून सर्वदुर परिचित आहे. येथे दरवर्षी पापमोचनी एकादशीला यात्रा भरते ही यात्रा मीठा ...
येथील पश्चिम दिशेला लागून असलेल्या खाजगी व वनविभागाच्या जंगलात वणवा पेटल्याने सुमारे ३०० एकरच्या वर परिसर जळून खाक झाला आहे. दिवसभर जळालेला हा वणवा रात्री उशिरा वनविभागाच्या वतीने प्रयत्न करून थांबविण्यात आला होता. त्यामुळे पुढील हाणी टाळली. ...
येथे पावरलूम भागात पोलिसांच्या छाप्यात १ लाख ४१ हजाराचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करांच्या कारवाया वाढल्या असताना पोलिसांची ही या कारवाई तस्करांना इशारा समजली जात आहे. ...
येथील नगरपालिकेतील नगरसेवक नरसिंग उर्फ नाना विश्वासराव नायक यांना दोघांनी जबर मारहाण करून चाकूहल्ला केला. तसेच गळ्यातील ७ तोळे सोन्याची चैन आरोपींनी लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी ज्ञानेश्वर जाधव यांची तर उपसभापतीपदी नईम कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात इतका जल्लोष केला की, जणू पक्षाच्या कार्यालयातच कार्यक्रम सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते. ...
मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आ ...
वसमत औंढा नागनाथ मार्गावरील बोराळा फाट्याजवळ औंढा नागनाथकडे जाणाºया कंटेनर आॅटोच्या अपघातात एक ठार व एक गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरटेक करताना गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. ...
येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे महामंडळ कार्यालयास शासन निधीच देत नसल्याने लाभार्थी पाच ते पन्नास हजार रुपयाच्या कर्जासाठी अनेक वर्षापासून खेटे मारत आहेत. या निषेधार्थ लाल सेनेच्या वतीने १ मार्च रोजी या महामंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याच ...