लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन - Marathi News | The family was starving on the mountain, the Indian army climbed 24 hours and delivered food | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन

Indian Army News: भारतीय लष्कराचे जवान हे संकटसमयी देशातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. ...

जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानी ड्रोन; मोठ्या प्रमाणावर शोधसत्र - Marathi News | Pakistani drones spotted near Jammu international border; Extensive research session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानी ड्रोन; मोठ्या प्रमाणावर शोधसत्र

‘ड्रोनच्या संशयास्पद वातावरणानंतर कनचक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधसत्र हाती घेतले. परंतु काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही. ...

आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट - Marathi News | imran khan says pakistan would not talk with india until kashmir decision revoked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवर भाष्य करत हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. ...

सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत' - Marathi News | Covid -19 warriors : Asthmatic patient in Kashmir delivering oxygen to Covid patients | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'

अशा स्थितीतही ते एका छोट्या टेम्पोमध्ये गरजू कोविड रूग्णांपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवत आहेत. ते म्हणाले की, 'मला एका ऑक्सीजन सिलेंडरचं महत्व माहीत आहे आणि ते न मिळाल्यावर होणारा त्रासही मला माहीत आहे'. ...

Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती;  विरोधानंतर आता युटर्न - Marathi News | Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi u turn after saying Article 370 is Indias internal matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती;  विरोधानंतर आता युटर्न

Pakistan On Article 370 : कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणाले होते शाह महमूद कुरैशी. विरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर घेतला युटर्न ...

CAPF : सीएपीएफमधील १३१ जवानांची तीन वर्षांत आत्महत्या - Marathi News | 131 CAPF personnel commit suicide in three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAPF : सीएपीएफमधील १३१ जवानांची तीन वर्षांत आत्महत्या

CAPF : श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २८ व्या बटालियनच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि  आरोग्याच्या प्रश्नांवर कार्यशाळा घेण्यात येत आहे. ...

"काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी" - Marathi News | jammu kashmir mehbooba mufti says pm modi to go to pakistan and talk for solution of kashmir issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी"

Jammu Kashmir Mehbooba Mufti And Narendra Modi : श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयात  पक्ष विशेष सदस्य मोहीमला सुरुवात करताना मेहबूबा मुफ्ती यांनी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

काश्मिरात ७२ तासांत १२ दहशतवाद्यांचा खात्मा, १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश; सुरक्षा दलाची कारवाई - Marathi News | 12 terrorists killed in 72 hours in Kashmir, including a 14-year-old boy; Security forces action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात ७२ तासांत १२ दहशतवाद्यांचा खात्मा, १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश; सुरक्षा दलाची कारवाई

terrorists : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार मारण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-ताेयबा आणि अल बदर या संघटनांचे सदस्य हाेते. ...