लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Haryana Assembly Election 2024 - News

coronavirus: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | coronavirus: Coronavirus infects Haryana Chief Minister Manoharlal Khattar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाचा संसर्ग

आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: खट्टर यांनी ट्विट करून दिली आहे. ...

धक्कादायक! मेहुण्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून करत होता ब्लॅकमेल, गावात डबल मर्डरने खळबळ! - Marathi News | Brother in law was blackmailed by showing obscene videos to his wife double murder in Faridabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मेहुण्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून करत होता ब्लॅकमेल, गावात डबल मर्डरने खळबळ!

मेहुण्याने त्याच्या मेहुण्यालाच या ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला मारण्याची सुपारी दिली. फरीदाबादच्या जसाना गावातील या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी मृत मोनिकाच्या भावाला अटक केलीय. ...

"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा - Marathi News | amrinder singh warns center that if syl canal is made punjab will be burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

सतलज-यमुना कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पंजाब पेटून उठेल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण होईल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...

देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, फायदे अन् किंमत वाचाल तर चक्रावून जाल! - Marathi News | Dairy of donkey milk will start for the first time in the India, The price of rs 7000 a liter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, फायदे अन् किंमत वाचाल तर चक्रावून जाल!

आता देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरयाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग केलं जाईल. ...

बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका - Marathi News | Asian Games gold medalist Manjit Singh Chahal questions Babita Phogat’s appointment as Deputy Director | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका

भारताची स्टार कुस्तीपटू बबिता कुमारीनं मागील वर्षात भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. ...

CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Marathi News haryana hisar marriage 80 people corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates: लग्न सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. याच दरम्यान लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे.  ...

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली... - Marathi News | He lost his job in lockdown, became Amit Shah's PA and made such a demand to the minister ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली...

गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे. ...

2 लाख रुपये किंमतीच्या चायना मशिनचा देशी जुगाड, शेतकऱ्यानं 20 हजारांत बनवली - Marathi News | A jugaad of China machine worth Rs. 2 lakhs was made by a farmer for Rs. 20,000 haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 लाख रुपये किंमतीच्या चायना मशिनचा देशी जुगाड, शेतकऱ्यानं 20 हजारांत बनवली

धर्मवीर यांनी मक्याच्या कणसाचे दाणे काढण्याचं मशिन बनवलं आहे, ज्या मिशनची किंमत चीनमध्ये 2 लाख 80 हजार रुपये आहे ...