लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

पहिली ते नववीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात - Marathi News | Exams for classes 1 to 9 begin today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिली ते नववीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात

खासगी अनुदानित शाळांनी आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा ८ एप्रिल पूर्वीच सुरू झाल्या आहेत. ...

परदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची चिंता मिटणार; पदवीला समकक्षता मिळण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी - Marathi News | The worries of students studying abroad will be alleviated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची चिंता मिटणार; पदवीला समकक्षता मिळण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी

भारतातील उच्चशिक्षणप्रणाली अधिक सर्वसमावेशक, स्पर्धात्मक आणि भविष्यसज्ज बनणार आहे, असे यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी सांगितले. ...

विशेष लेख: फक्त सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने जमेल का? - Marathi News | Special Article Will implementing only CBSE pattern be enough | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष लेख: फक्त सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने जमेल का?

केवळ शाळा सीबीएसई केल्याने गुणवत्तेचा प्रश्न सुटेल, याची हमी कुणी दिली? जर हा प्रयोग फसला, तर त्याचा दुष्परिणाम ज्या पिढ्यांवर होईल, त्याला जबाबदार कोण असेल? ...

पालकांचा विरोध दिल्लीत मांडणार: खासदार विरियातो फर्नांडिस - Marathi News | will raise parents protest in delhi said congress mp viriato fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पालकांचा विरोध दिल्लीत मांडणार: खासदार विरियातो फर्नांडिस

शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात मडगावात सभा ...

सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा लीक?; सोशल मीडियावर चर्चा रंगताच कक्षाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Data leak of students appearing for CET exam The board gave a clarification as the discussion on social media spread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा लीक?; सोशल मीडियावर चर्चा रंगताच कक्षाने दिलं स्पष्टीकरण

काही समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित नाही असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...

जागा ५४०, अर्ज ५ लाख ५९ हजार! IIM-मुंबईमध्ये प्रवेशासाठी MBA इच्छुकांची प्रचंड गर्दी - Marathi News | 540 seats, 5 lakh 59 thousand applications Huge rush of MBA aspirants for admission in IIM-Bombay | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जागा ५४०, अर्ज ५ लाख ५९ हजार! IIM-मुंबईमध्ये प्रवेशासाठी MBA इच्छुकांची प्रचंड गर्दी

कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचेही अर्ज; गेल्यावर्षी प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची संख्या अवघी १३ हजार ५३४ होती. ...

डमी शाळांत प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही; सीबीएसईचा इशारा - Marathi News | student admitted to dummy schools will not be able to appear for Class 12th exams warns CBSE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डमी शाळांत प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही; सीबीएसईचा इशारा

नियमित वर्गात उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेल फटका, पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होऊ शकतो निर्णय; शाळांवरही कारवाईच्या हालचाली ...

नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये सुरू केले ५२ नवीन कॅम्पस - Marathi News | Narayana Educational Institutions Launches 52 New Campuses Across 12 States | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये सुरू केले ५२ नवीन कॅम्पस

नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये ५२ नवीन कॅम्पस सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याच्या आपल्या मिशनमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. ...

CBSE अभ्यासक्रम अधिक संधी देणारा, स्पर्धा परीक्षांसाठीही उपयोगी; कधीपासून अमलात येणार? - Marathi News | CBSE curriculum provides more opportunities, is also useful for competitive exams; When will it be implemented? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :CBSE अभ्यासक्रम अधिक संधी देणारा, स्पर्धा परीक्षांसाठीही उपयोगी; कधीपासून अमलात येणार?

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून नव्या अभ्यासक्रमाचे समर्थन ...