अधिक संरक्षण कोणाला हवे असते? दुर्बलाला की बलवानाला? सामान्यतः अन्याय करणारे कायद्याचा गैरवापर करतात, ज्यांच्यावर अन्याय होतो ते नव्हे. ...
मुंबई विभागातून परीक्षेला एकूण तीन लाख ३५ हजार ५९९ विद्यार्थी बसले. त्यापैकी तीन लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी आज संपणार, १९ मेपासून सुरू होणार दुसरा टप्पा, विद्यार्थ्यांना लॉगीन करण्याची मुभा ...
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह आता अहिल्यानगरमध्ये देखील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. ...
गेल्यावर्षी मराठीचा निकाल ९५.५७ टक्के लागला होता. ...
गेल्या वर्षीपेक्षा ००.०१ टक्के वाढ ...
तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनंतर सरकारने जाहीर केले नवे धोरण ...
CBSE board 10th Result 2025 Declared: मुलींचा निकाल मुलांपेक्षा २.३७% जास्त; त्रिवेंद्रम, पुण्याचा निकाल किती टक्के? ...
ही परीक्षा होऊन अडीच महिने उलटून गेले तरी निकालाबाबत अधिकृत घोषणा नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. ...
आता या परीक्षा १६ मे ते २४ मेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. ...