लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘३०, तुघलक क्रिसेंट’मध्ये जळलेल्या नोटांचे रहस्य - Marathi News | Editorial articles mystery of the burnt notes in '30, Tughlaq Crescent' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘३०, तुघलक क्रिसेंट’मध्ये जळलेल्या नोटांचे रहस्य

न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीच्या अहवालातून उत्तरांऐवजी प्रश्नच पडतात. या अहवालाच्या आधारे महाभियोग चालवला जाऊ नये. ...

माणसाला देव बनायची घाई! - Marathi News | agralekh Man is in a hurry to become a god | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसाला देव बनायची घाई!

सस्तन प्राण्यांमध्ये क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी झाला, डाॅली हे मेंढीचे कोकरू जन्माला आले, त्या घटनेला शनिवारी, ५ जुलै रोजी एकोणतीस वर्षे पूर्ण होताहेत. ...

एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा! - Marathi News | One teacher, one wise village and one school! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा!

‘वर्ल्ड‌स‌् बेस्ट स्कूल २०२५’ या पुरस्काराच्या लघुयादीतील ४ भारतीय शाळांमध्ये एक आहे जालिंदरनगरची जि.प. प्राथमिक शाळा. या शाळेच्या प्रवासाबद्दल... ...

उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार? - Marathi News | Editorial articles Uddhav-Raj thackeray How will old wounds be dealt with? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?

उद्धव आणि राज या दोघांच्या पक्षांची युती झाली तर ती तुटण्याची शक्यता अधिक; आणि एकमेकांमध्ये विलीन झाले तर मग वेगळे होण्याची शक्यता कमी! ...

दलाई लामांना ड्रॅगन-विळखा - Marathi News | agralekh Dragon-snake to the Dalai Lama | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दलाई लामांना ड्रॅगन-विळखा

‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखला जाणारा तिबेट हे केवळ बर्फाच्छादित पठार नसून, ते शेकडो वर्षांच्या बौद्ध परंपरेचे, अध्यात्माचे आणि शांततेच्या शिकवणींचे उगमस्थान आहे. ...

विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला? - Marathi News | Editorial Special Articles Will foreign universities be useful to 'India' or 'Bharat'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?

विदेशी विद्यापीठांनी दर्जा व गुणवत्तेत तडजोड करून व्यवसायाला धंदा बनविले तर भविष्यात ‘विदेशी पदवीधारक’ बेरोजगारांची भर पडण्याचा धोका संभवू शकतो. ...

शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे! - Marathi News | Editorial Special Articles Shashi Tharoor Aap Khush To Bahot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

शशी थरूर आहेत तरी कोण? भारताचे अत्यंत उपयुक्त अनधिकृत राजदूत? की काँग्रेसचे अत्यंत गैरसोयीचे खासदार? - काहीही असो, थरूर मजा करत आहेत. ...

ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल - Marathi News | agralekh Uddhav Thackeray, Raj Thackeray will come together? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे परस्पर संबंध ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपाचे होते. काही पत्रकार ठाकरे यांचे टोकाचे टीकाकार होते, तर काही पत्रकार हे बाळासाहेबांच्या आकंठ प्रेमात होते. ...

कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत? - Marathi News | Who is telling the truth? And whose claims are false? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?

भारत-पाकदरम्यान युद्धबंदी कशी झाली, कुणी आणि कोणत्या अटींवर घडवून आणली; याबाबत आज इतके दिवस उलटल्यानंतरही स्पष्टता आलेली नाही. ...