लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे? - Marathi News | Why is 'Tulsi' returning at the 'Muhurta' of 2029? Smriti Irani in Tv Serial | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?

छोट्या पडद्यावरून ‘मोठ्या’ झालेल्या स्मृती इराणी यांना निर्मम राजकारणाने विजयाबरोबरच पराभवाचीही मात्रा दिली. त्या आता ‘तुलसी’ म्हणून परतत आहेत. ...

संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला... - Marathi News | Editorial: Brothers are being bullied for their sisters; Government needs money, increases tax on liquor... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित करात ५ टक्के वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यात मद्याचे दर वाढण्यावर झाला ... ...

कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही... - Marathi News | Ineffective law, fake certificates and fake disabilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...

जात प्रमाणपत्राची सक्तीने पडताळणी होते तशी दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सक्तीची करणारा कायदा, हाच या बनवेगिरीवरचा प्रभावी उपाय असू शकतो! ...

प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया! - Marathi News | Is talent leaving America? - Welcome to India! trump terrif, doge expense cut will reason | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

ट्रम्प यांचे निर्बंध आणि निधी-कपातीमुळे संशोधकांना अमेरिकेबाहेर पडावे लागणार आहे. या प्रतिभेसाठी भारताने तत्काळ आपली दारे उघडली पाहिजेत. ...

संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का? - Marathi News | Editorial: The legacy of the king Chhatrapati Shivaji Maharaj, did we know | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?

जगावर ठसा उमटवणाऱ्या या महान राजाचे गडकिल्ले आता जागतिक वारसा यादीत आले आहेत, ही त्यामुळेच अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी. ...

छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल? - Marathi News | Will the way we look at Chhatrapati Shivaji Maharaja's forts change now? UNESCO fort | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?

शिवरायांच्या महाराष्ट्रातील ११ व तमिळनाडूमधील एक अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे ! ...

संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न... - Marathi News | Editorial: Mystery solved or deepened? Suspicion on Air India pilots, efforts to save Boeing... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...

बोइंग ड्रीमलायनरसारख्या अद्ययावत, आधुनिक विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदांच्या अंतराने बंद होणे अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट म्हणावी लागेल. ...

उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले... - Marathi News | age Factor in Politics: Mohan Bhagwat hints PM Narendra Modi on 75 Age retirement after Dalai lama but | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...

मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी भले ७५ वर्षांचे होत असतील; परंतु त्यांची सक्रियता तरुणांना मागे टाकणारी आहे. वयाबरोबरच क्षमतेचीही चर्चा झाली पाहिजे ! ...

हम बने थे तबाह होने को, तेरा इश्क बस एक बहाना... - Marathi News | Article on Actor, director, producer, choreographer and writer Guru Dutt who committed suicide by taking sleeping pills | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हम बने थे तबाह होने को, तेरा इश्क बस एक बहाना...

अभिजात कलाकृती मागे ठेवून आत्मनाशाच्या मार्गाने अकाली निघून गेलेल्या गुरुदत्त या अवलिया कलावंताची जन्मशताब्दी आजपासून सुरू होत आहे.. ...