लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Derogatory comments were made about Hindu deities during training; Big revelation in TCS case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा

प्रशिक्षणादरम्यानसुद्धा आरोपी हिंदू देवतांबद्दल अपमानजनक टिप्पणी करत होते. जेव्हा कर्मचारी अस्वस्थ व्हायचा, तेव्हा एचआर मॅनेजर निदा खान त्यांच्याशी संपर्क साधून हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा? - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 15 April 2026: US Iran Talks, Israel stand on war, Strait of Hormuz, Donald Trump, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Ashok Kharat Crime case, Fuel Prices, BJP CM in Bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव - Marathi News | Statement of the victim in the Nashik TCS abuse and forced conversion case surfaces for the first time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव

दानिश सातत्याने पीडितेला भेटत होता, तिला विश्वास देत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पीडिताने दानिशच्या सल्ल्यानुसार एका कंपनीत मुलाखत दिली. तिची निवड झाली. ...

परभणी हादरले! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडेंच्या घरावर गोळीबाराने खळबळ - Marathi News | Gunfire in Parbhani: 3 Rounds Fired at PRP Leader Gautam Munde's House in Sujata Colony. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी हादरले! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडेंच्या घरावर गोळीबाराने खळबळ

सुदैवाने जीवितहानी टळली; पोलीस अधीक्षकांसह मोठा ताफा घटनास्थळी ...

जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण - Marathi News | Taken to a place on the pretext of showing the place; Metro contractor kidnapped in Pune for ransom of Rs 50 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

आरोपींनी तक्रारदारांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणी करून त्यांना मारहाण केली, तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली ...

लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई; चालत्या कारमध्ये सट्टा खेळवणारे चौघे अटकेत - Marathi News | Latur Police Bust IPL Betting Racket; 4 Arrested, Rs 13.73 Lakh Property Seized. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई; चालत्या कारमध्ये सट्टा खेळवणारे चौघे अटकेत

या कारवाईत सुमारे १३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

धाराशिवच्या 'महाकाली कला केंद्रा'चा अखेर खेळ खलास, गोळीबार-राड्यानंतर प्रशासनाचे सील  - Marathi News | Dharashiv Administration Seals Controversial Mahakali Kala Kendra Following Frequent Violence | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवच्या 'महाकाली कला केंद्रा'चा अखेर खेळ खलास, गोळीबार-राड्यानंतर प्रशासनाचे सील 

न्यायालयाने याचिका फेटाळताच जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कळंब तहसीलदारांकडून महाकाली कला केंद्राला सील ठोकून गुंडाळले बिछाणे. ...

अवैध दारू विक्रेत्यांना दणका! नांदेड परिक्षेत्रामध्ये ‘एक्साइज’च्या छाप्यात १६६८ आराेपींना अटक! - Marathi News | Crackdown on Illicit Liquor: Latur Excise Arrests 1668, Zero Unclaimed Cases in a Year. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध दारू विक्रेत्यांना दणका! नांदेड परिक्षेत्रामध्ये ‘एक्साइज’च्या छाप्यात १६६८ आराेपींना अटक!

वर्षभरात केलेल्या कारवाईत एकाही बेवारस गुन्ह्याची नाेंद नाही. ...

आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं? - Marathi News | Girlfriend in virtual world threatened; Young man takes extreme step in love with AI, what happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

सुरुवातीला जोनाथनने AI ला मेसेज करत मानसिक शांततेसाठी बोलणं सुरू केले होते. परंतु हळूहळू तो एआयसोबत त्याच्या मनातून जोडला गेला ...