लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन? - Marathi News | Nashik TCS Case: 'Dabangg Maam' HR Nida Khan wanted to teach everyone to wear burqa in the office; What was the HR head's plan? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?

या संपूर्ण प्रकारात एचआरची भूमिका संशयास्पद आहे. एका महिला अधिकाऱ्याने पीडितेला तक्रार दाखल करण्यास मनाई केली. अशा गोष्टी होत राहतात असं तिला सांगण्यात आले. ...

कदंब पठारावरील बंगल्यात दरोडा; ८ ते १० लाखांचे दागिने लंपास - Marathi News | robbery in a bungalow on kadamba plateau jewelry worth 8 to 10 lakhs stolen | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब पठारावरील बंगल्यात दरोडा; ८ ते १० लाखांचे दागिने लंपास

कदंब पठार या नेहमी गजबजलेल्या, जागरूक असलेल्या या भागात सहजपणे चोरी होणे, ही चिंतेची बाब ठरली. ...

संतापजनक! सासऱ्याचा सुनेवर अत्याचार, पीडितेने व्यथा मांडताच पती म्हणतो,'...त्यात काय झाले?' - Marathi News | Horrific Incident in Khultabad: Father-in-law Arrested for Year-long Sexual Assault on Daughter-in-law; Husband Absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! सासऱ्याचा सुनेवर अत्याचार, पीडितेने व्यथा मांडताच पती म्हणतो,'...त्यात काय झाले?'

सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला पोलीस कोठडी;  पती फरार, खुलताबाद पोलिसांची कारवाई ...

विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी; न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Parbhani: Mother Sentenced to Life Imprisonment for Killing Her 6-Month-Old Daughter. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी; न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा

पोटच्या गोळ्याचा जीव घेणाऱ्या आईला मरेपर्यंत कारावास; पालममधील त्या दुर्दैवी घटनेचा निकाल लागला. ...

प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Derogatory comments were made about Hindu deities during training; Big revelation in TCS case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा

प्रशिक्षणादरम्यानसुद्धा आरोपी हिंदू देवतांबद्दल अपमानजनक टिप्पणी करत होते. जेव्हा कर्मचारी अस्वस्थ व्हायचा, तेव्हा एचआर मॅनेजर निदा खान त्यांच्याशी संपर्क साधून हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा? - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 15 April 2026: US Iran Talks, Israel stand on war, Strait of Hormuz, Donald Trump, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Ashok Kharat Crime case, Fuel Prices, BJP CM in Bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव - Marathi News | Statement of the victim in the Nashik TCS abuse and forced conversion case surfaces for the first time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव

दानिश सातत्याने पीडितेला भेटत होता, तिला विश्वास देत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पीडिताने दानिशच्या सल्ल्यानुसार एका कंपनीत मुलाखत दिली. तिची निवड झाली. ...

परभणी हादरले! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडेंच्या घरावर गोळीबाराने खळबळ - Marathi News | Gunfire in Parbhani: 3 Rounds Fired at PRP Leader Gautam Munde's House in Sujata Colony. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी हादरले! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडेंच्या घरावर गोळीबाराने खळबळ

सुदैवाने जीवितहानी टळली; पोलीस अधीक्षकांसह मोठा ताफा घटनास्थळी ...

जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण - Marathi News | Taken to a place on the pretext of showing the place; Metro contractor kidnapped in Pune for ransom of Rs 50 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

आरोपींनी तक्रारदारांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणी करून त्यांना मारहाण केली, तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली ...