लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ramachandra Rao : अश्लील Video व्हायरल झाल्याने कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित; लेकीलाही झालीय अटक - Marathi News | karnataka dgp viral video ips Ramachandra Rao suspended cm siddaramaiah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील Video व्हायरल झाल्याने कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित; लेकीलाही झालीय अटक

Ramachandra Rao : कर्नाटकचे डीजीपी आणि वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ...

हिंसाचार सुरूच! बांगलादेशात जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत RAB अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | bangladesh hindu killing violence against minority yunus govt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंसाचार सुरूच! बांगलादेशात जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत RAB अधिकाऱ्याचा मृत्यू

चितगाव जिल्ह्यातील सलीमपूर भागातून समोर आली आहे, जिथे रॅपिड ॲक्शन बटालियनच्या (RAB) टीमवर एका जमावाने हल्ला केला. ...

भाजप-कोणार्क विकास आघाडीमध्ये राडा; ४४ जण अटकेत; भिवंडीतील घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता - Marathi News | Ruckus in BJP-Konark Vikas Aghadi 44 people arrested Tense peace in the area due to the incident in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप-कोणार्क विकास आघाडीमध्ये राडा; ४४ जण अटकेत; भिवंडीतील घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता

आरोपींना सोमवारी सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. ...

'बाबा सिद्दिकींचा मला सायंकाळी कॉल आलेला, म्हणाले बुधवारी...', मोहित कंबोज यांनी सांगितलं हत्येपूर्वी काय झालं होतं बोलणं? - Marathi News | 'I received a call from Baba Siddiqui in the evening, he said Wednesday...', Mohit Kamboj told what happened before the murder? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाबा सिद्दिकींचा मला सायंकाळी कॉल आलेला, म्हणाले बुधवारी...', मोहित कंबोज यांनी सांगितलं हत्येपूर्वी काय झालं होतं बोलणं?

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शूटर्संनी गोळ्या घालून भररस्त्यात हत्या केली. या हत्या प्रकरणात माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. त्या आरोपांबद्दल मोहित कंबोज यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.  ...

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, चिपळुणात राजकीय पदाधिकाऱ्याला पोक्सोअंतर्गत अटक - Marathi News | Political office bearer arrested under POCSO in Chiplun for having sexual relations on the pretext of marriage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, चिपळुणात राजकीय पदाधिकाऱ्याला पोक्सोअंतर्गत अटक

राजकीय वर्तुळात उडाली खळबळ ...

ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! मित्रांची दुचाकी घसरली; टँकर अंगावर गेला, एकाचा मृत्यू - Marathi News | Thrilling! A young man died after a tanker ran over him while overtaking a two-wheeler; one was injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! मित्रांची दुचाकी घसरली; टँकर अंगावर गेला, एकाचा मृत्यू

ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! केजच्या शिवाजीनगर भागात शोककळा; तरुणाच्या निधनाने सर्वत्र हळहळ ...

शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना - Marathi News | School fight rages; A boy studying in class 10 was attacked with a sharp weapon, a shocking incident in Kothrud area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना

शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले ...

निवडणूक बंदोबस्त आटोपून चंद्रपूरकडे निघालेल्या होमगार्डचे वाहन उलटले, ४२ जण जखमी - Marathi News | Home Guard vehicle heading towards Chandrapur after completing election preparations overturns, 42 injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवडणूक बंदोबस्त आटोपून चंद्रपूरकडे निघालेल्या होमगार्डचे वाहन उलटले, ४२ जण जखमी

पाय तुटलेल्या एका गंभीर होमगार्डला यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती ...

भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून वाद; पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, पतीला अटक - Marathi News | Dispute over distribution of scrap money; Wife murdered by throwing stones at her head, husband arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून वाद; पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, पतीला अटक

पहिल्या पतीचे निधन झाल्यावर पत्नीने पतीच्या भावावरून संसार थाटून राहण्यास सुरुवात केली होती ...