सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
Chhattisgarh Crime: कारण ऐकून पोलिसही चक्रावले... ...
या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
Uttar Pradesh Kushinagar Crime: रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं. अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लव्ह मॅरेजचा अंत झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ...
ग्वाल्हेरमधील २७ वर्षीय इंजिनिअर मुलीचं लग्न २१ महिन्यांपूर्वी मुरैना येथे राहणाऱ्या महावीर अवस्थीसोबत केले होते. हा युवक सरकारी नोकरीत होता ...
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा भागात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली होती. ...
पोलिसांनी छापा टाकून १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २ कोटी १० लाख रुपये आहे ...
एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार कोसळून २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. ...
पत्नीच्या निधनानंतर पित्याने आपल्या ३ वर्षांच्या मुलीला दिवसरात्र स्वतःसोबत घर आणि दुकानात ठेवलं होतं. मात्र किडनॅप करणाऱ्या टोळीची नजर या मुलीवर पडली. ...
आपल्या मुलाच्या परीक्षेचा रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. ...
रशियन आरोपीची चौकशी ...