लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट! - Marathi News | Drugs Racket: She was running a drug racket in Mumbai from her luxurious house in Titwala! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!

Titwala Drugs Racket News: टिटवाळ्यातून ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि तिच्या घरातून ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टॅसी गोळ्या जप्त केल्या. ...

धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक - Marathi News | NGO driver in Nagpur arrested for pressuring young women in office to follow religious customs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक

दोन वर्षांअगोदर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, न ऐकणाऱ्या तरुणींना धमकी ...

चार शेकरूंसह उडणाऱ्या खारीची शिकार; बारा आरोपी अटकेत - Marathi News | Flying squirrel hunted with four squirrels; Twelve accused arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार शेकरूंसह उडणाऱ्या खारीची शिकार; बारा आरोपी अटकेत

आलापल्ली वनविभागाची  कारवाई : हारावत, दयाळ पक्ष्याचाही समावेश ...

उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Sexual assault on minor in Uruli Kanchan; Crime against graphics professional | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

उरुळी कांचन परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी एका ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Amravti Crime: आठपैकी एक पीडिता आली समोर, १५ वर्षीय मुलीने परतवाडा पोलिसांना दिला जबाब - Marathi News | Amravti Crime: One of the eight victims came forward, 15-year-old girl gave her statement to Parthwada police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठपैकी एक पीडिता आली समोर, १५ वर्षीय मुलीने परतवाडा पोलिसांना दिला जबाब

Amravati Paratwada News: अमरावती जिल्ह्यातील लैंगिक व्हिडीओ प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग मिळण्याच्या दिशेने महत्त्वाची घटना घडली. ज्या मुलींचे शोषण केले गेले, त्यापैकी एक मुलगी पोलिसांसमोर आली.  ...

Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले? - Marathi News | Solapur Crime: 'he have said tha, 'Get out of from my house', sister kills brother in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग फुटले

सोलापूर जिल्ह्यात ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली होती. पण, एका रिपोर्टमुळे व्यक्तीचा मृत्यू नव्हे, तर हत्या झाल्याचे समोर आले.  ...

सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही...  - Marathi News | On the threshold of seventy, the passion for romance increased! I even got a young girlfriend; but something happened when we met... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 

बिजनौरमध्ये ६९ वर्षीय वृद्धाला डेटिंग अॅपवर हनीट्रॅपमध्ये अडकवून लूट. भेटीच्या बहाण्याने फार्महाऊसवर नेऊन मारहाण; ६५ हजार रुपये आणि दागिने लंपास. ...

प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..." - Marathi News | Love marriage and a game of suspicion; Mother makes shocking revelation, says "I used to watch the twin girls through CCTV..." | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सख्खा बापानेचे जुळ्या लेकींना संपवलं, पण आईने जे सांगितलं ते ऐकून होईल संताप!

कानपूरमध्ये घडलेल्या जुळ्या मुलींच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. स्वतःच्या वडिलांनीच ११ वर्षांच्या निष्पाप मुलींची निर्घृण हत्या केल्याने संताप व्यक्त होत आहे. ...

Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले - Marathi News | Two Indian men shot dead: Two Indians murdered in Italy, shot dead by attackers outside a gurudwara | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Crime: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले

Two Indian shot dead in Italy : गुरुद्वारामध्ये नगर कीर्तनाची तयार करत असलेल्या दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी दहा गोळ्या झाडल्या. ...