Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ...
TCS Nida Khan : टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणी संशयित फरार निदा खानच्या मागावर ८ एप्रिलपासून एसआयटी पथक असताना तिने ११ एप्रिलला मुंब्रा येथे एका स्त्री प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टरकडे उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
Titwala Drugs Racket News: टिटवाळ्यातून ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि तिच्या घरातून ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टॅसी गोळ्या जप्त केल्या. ...
उरुळी कांचन परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी एका ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Amravati Paratwada News: अमरावती जिल्ह्यातील लैंगिक व्हिडीओ प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग मिळण्याच्या दिशेने महत्त्वाची घटना घडली. ज्या मुलींचे शोषण केले गेले, त्यापैकी एक मुलगी पोलिसांसमोर आली. ...