नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात उमटलेल्या उलटसुलट प्रतिक्रियांच्या दरम्यान गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, भाजपात कुठलाच पेचप्रसंग नसून, पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. ...
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कृष्णानगरमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपा (स्कार्फ) घालून एक ...
जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री जम्मू जिल्ात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) त्यांना प्रत्युत्तर दिले. ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त पोंभुर्णा तालुका मुख्यालयात बसस्थानकाअभावी प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
वर्षभर शेतीत राबराब राबायचे. शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा ...