लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंधश्रद्धेचा त्याग केला तरच जीवनात प्रगती - Marathi News | Only after giving up on superstition, only progress in life | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंधश्रद्धेचा त्याग केला तरच जीवनात प्रगती

आत्मा, पुनर्जन्म आदी कल्पना अवैज्ञानिक आणि पुरोहितशाहीच्या हितरक्षणासाठी पोषक आहेत. जनसामान्यांच्या शोषणासाठी या संकल्पनांचा वापर करण्यात आला. ...

तरुणाईने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा - Marathi News | Young people should use social media carefully | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तरुणाईने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा

सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र यातून अनेक गुन्हे घडत आहेत. आधुनिक साधनांचा वापर करताना कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे .... ...

पुणे-काजीपेठ रेल्वेगाडीचे वरोºयात स्वागत - Marathi News | Welcome to Pune-Kazipet Train | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुणे-काजीपेठ रेल्वेगाडीचे वरोºयात स्वागत

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाºया पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडीचे वरोरा रेल्वे स्थानकावरील आगमन होताच शहरवासींनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ...

वन्यप्राण्यांचा धान पिकात हैदोस - Marathi News | Haidos in wild grains of paddy | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन्यप्राण्यांचा धान पिकात हैदोस

तालुक्यातील धानपीक गर्भाशयात आले आले असून लोंबे बाहेर पडत आहेत. मात्र रानडुकरे आणि अन्य वन्य प्राण्यांनी हैदोस सुरू केल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. ...

प्रकल्पग्रस्तांची दिवाळी उपोषण मंडपातच - Marathi News | Project affected people in the festival of Diwali fasting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्तांची दिवाळी उपोषण मंडपातच

वेकोलिने अधिग्रहित केलेल्या जमिनीला योग्य दर मिळावा, याकरिता अकरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यांनी आपली दिवाळी उपोषण मंडपातच साजरी केली. ...

ब्रह्मपुरीत छोरा-छोरीची दंगल - Marathi News | Chhora-Chorri's rivalry in Brahmaputra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीत छोरा-छोरीची दंगल

दंगल चित्रपटात मुला-मुलींची दंगल दाखवून मुलींना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात आले होते. ब्रह्मपुरीतील पेठवॉर्डात दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन करण्याची प्रथा आहे. ...

उकीरड्यावरच्या जीवनात उजळला प्रकाश - Marathi News | Bright light in the life of the ecosystem | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उकीरड्यावरच्या जीवनात उजळला प्रकाश

समाजात आजही अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्या कुटुंबातील चिमुकले उकीरड्यावरील कचरा उचलून पोटाची खळगी भरतात. ...

पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to the Pune-Kazipet Express at Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत

लोकांची अत्यावश्यक मागणी पूर्ण होऊन, दीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे- काजीपेठ ही रेल्वे एक्स्प्रेस शनिवारपासून सुरु झाली आहे. सध्या ही साप्ताहिक असून येत्या काही दिवसात आठवड्यातून तीनदा तर वर्षभरानंतर प्रतिदिन धावणार. ...

नव्या सरपंचांना गावविकासाची संधी - Marathi News | Opportunities for new urban landowners | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नव्या सरपंचांना गावविकासाची संधी

तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा बोलबाला दिसून आला. ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचे समर्थक सरपंचपदी निवडून आले आहेत. ...