सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्य ...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घड ...
घोडाझरी तलावाच्या सांडव्याखाली विखुरलेले दगड पर्यटकांना धोकादायक ठरत आहेत. संबंधित विभागाने हे दगड त्वरित उचलून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळेलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आइचर गाडीसह नऊ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजताच् ...
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची संख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पण, केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले. शासनाने ३१ जुलै २०१९ रोजी अध्यादेश काढून राज्यातील स्थानिक संस्थामधील इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मिळून असलेल्य ...
मनात उत्साहा असला की वयाला मागे टाकून उर्मीने कामात झोकून देता येते. त्यातून वेळ चांगला जातो आणि आपले हातून काहीतरी चांगले भरीव घडत असल्याचा मनस्वी आनंदही मिळतो. ...
पर्यावरणाचे पयार्याने वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या सात्विक, प्रामाणिक आदिवासी समाज बांधवांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या मुलभूत गरजा पूर्ण करत त्यांच्या जीवनात प्रकाशाचा, विकासाचा सूर्य आणण्याची नितांत आवश्यकता आहे. ...
भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने देशातील ७१ नवीन कोळसा खदानी सुरु करण्याबाबत २० आॅगस्ट २०१८ ला अधिसूचना प्रकाशित केली होती. ७१ मधील १० कोळसा खदानी भद्रावती, वरोरा तालुक्यात आहे. ...
जुलैच्या शेवटच्या आठवडयापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसला. शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र गेल्या २९ जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सततच्या पावसानंतर आज शुक्रवारी ...