छोट्या मोठ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र भडगा नाल्यावरील व चिमणघाट नाल्यावरील पूल कम बंधारे मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातंर्गत चिमूर त ...
नायब तहसिलदार तुशळीदास कोवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिक्षक भारतीचे विभागीय सचिव तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, माध्यमिक अध्यक्ष भास्कर बावनकर, सल्लागार धनराज गेडाम, तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे, रमेश दांडेकर, चंद्रशेखर नन्नावरे, बंडू नन्नावरे, प्रभ ...
सैनिक शाळा हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी प्रमुख निर्णय म्हणजे चंद्र्रपूरची सैनिकी शाळा होय. भारतातील २६ सैनिक शाळांपैकी अतिशय ...
जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून विविध करांच्या मोबदल्यात तसेच विकास शिर्षकाखाली कोट्यवधींचा निधी मिळतो. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अनुसार राज्य शासनाकडून जमीन महसुलावरील उपकर, वाढीव उपकर, मुद्रांक शुल्क जि. प. ला मिळतो. कल्या ...
स्थानिक गुन्हे शाखेला तपासादरम्यान जुनोना चौक परिसरातील बंगाली वॉर्डातील रघुवीरसिंग ऊर्फ मोहित बसगोपाल ठाकूर आणि सिटी शाळेच्या मागील भागातील पियूष तांबे हे दोघे घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास श्यामनगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दो ...
न्यायाप्रविष्ठ प्रकरणांचा निपटारा व्हावा, नागरिकांचा पैसा, वेळ तसेच शारीरिक श्रम वाचावा यासाठी जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयातर्फे चंद्रपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिक ...
पेशवाईच्या काळात जीर्णोध्दार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९३ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसले कालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा-गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास ...
मात्र चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून वाहणाºया झरपट नदीचा तर नालाच झाला आहे. इरई नदी थोडीफार स्वच्छ करण्यात आली. मात्र आता उदासीनतेमुळे तीदेखील पुन्हा अस्वच्छ होत आहे. आता महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने झरपट नदी वाचविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याची ...
कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्थानिक चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या शेतकरी महोत्सव २०२० च्या मुख्य सत्राचे उदघाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...