संग्रामपूर : ७/१२ व गाव नमुना नकलवर सही करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणार्या वरवट खंडेराव येथील तलाठी दीपक पांडुरंग चव्हाण याला संबंधित तक्रारदार शेतकर्याकडून एक हजाराची लाच स्वीकारताना बुधवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान संग्रामपूर बसस्थानकावर ल ...
खामगाव : येथील किसननगरजवळ गुटखा घेऊन जाणारी क्रुझर पोलिसांनी पकडली. सदर गाडीत २ लाख ११ हजार ५२0 रुपयांचा गुटखा मिळून आला. सदर गुटख्यासह क्रुझर गाडी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. ...
बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : जवळच असलेल्या आडगाव राजा येथे ३१ जुलै ते १ आॅगस्टच्या रात्री गावातील चार ते पाच ठिकाणी घरफोड्या करून, अंदाजे १५ ते २० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी २ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.आडगाव राजा ये ...
बुलडाणा : ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली असून, सर्वसामान्यांची होणारी होरपळ लक्षात घेता बुलडाण्यातील स्त्री रुणालय सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दोन महिन्यांपूर्वी घटस्फोट झालेल्या एका २७ वर्षीय महिलेने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास येथील इकबाल चौकात घडली.आसमा इरफान शेख यांचा दोन महिन्यांपूर्वी घटस्फोट ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत तीन आठवड्यांपासून पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाची प्रचंड अनियमितता दिसून येत असून, गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत फक्त दोन-तृतीयांश टक्केच पाऊस झाला आहे ...
बुलडाणा : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना दप्तराचे ओझे तपासण्याचे निर्देश दिले असून, तसा अहवाल प्रत्येक शाळे ...
चिखली : येथील शासनाकडून मंजूर उप जिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार राहुल बोंद्रे यांनी विधानसभेत २ आॅगस्ट रोजी निधीचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले असता, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी तातडीने मंजूर व्हावा ...