लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता टोयोटाची बारी! मारुतीशी केलीय यारी, ४००० एसयुव्ही बोलविल्या माघारी... - Marathi News | Now it's Toyota's turn! Did it with Maruti, toyota urban cruiser hyryder recall for 4000 SUV back... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता टोयोटाची बारी! मारुतीशी केलीय यारी, ४००० एसयुव्ही बोलविल्या माघारी...

ज्या समस्या मारुतीच्या गाडीत त्याच समस्या टोयोटाच्या गाडीत येणे स्वाभाविक होते. तेच झाले आहे.  ...

8 Seater Car: का घ्यावी ५ किंवा ७ सीटर कार, जेव्हा १३ लाखांत मिळतेय ८ सीटर; पाहा लिस्ट - Marathi News | 8 Seater Car Why buy a 5 or 7 seater car when you can get an 8 seater for 13 lakhs See the list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :का घ्यावी ५ किंवा ७ सीटर कार, जेव्हा १३ लाखांत मिळतेय ८ सीटर; पाहा लिस्ट

भारतीय बाजारपेठेत SUV कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. एसयूव्ही कारमुळे कंपनीच्या स्वस्त गाड्यांच्या विक्रीतही घट होत आहे. ...

कारसारख्या फीचर्ससह लाँच होणार 'या' 3 स्कूटर, चावीशिवाय होतील स्टार्ट! - Marathi News | Honda Activa H-Smart: Scooter with car-like features; activa 125, grazia 125 and dio scooters best scooty for girls | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारसारख्या फीचर्ससह लाँच होणार 'या' 3 स्कूटर, चावीशिवाय होतील स्टार्ट!

H-Smart Scooters : होंडाच्या इतर स्कूटरमध्ये देखील स्मार्ट की आणि OBD2 सारखी फीचर्स आणली जातील, असे कंपनी म्हटले आहे. ...

आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट - Marathi News | Maruti suzuki swift vs tata punch SUV know about the on road price for all variants | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. ...

थारसारख्या या SUV ला मिळतेय जबरदस्त बुकिंग, कॅन्सल केल्यास कंपनीच देतेय दोन लाख रुपये... - Marathi News | Ford Bronco SUV is getting tremendous bookings, if canceled, the company offers discount two lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :थारसारख्या या SUV ला मिळतेय जबरदस्त बुकिंग, कॅन्सल केल्यास कंपनीच देतेय दोन लाख रुपये...

आजकाल सर्वच कार निर्मात्य़ा कंपन्यांना असे वाटत असते की त्यांच्या कारला बुकिंगवर बुकिंग मिळाव्यात. पण एका कंपनीवर अशी वेळ आली आहे की... ...

Maruti Grand Vitara Recall: मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी - Marathi News | Second Grand Recall of Maruti Suzuki! 11,177 Vitaras recalled; Now seatbelt fault | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी

मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वीच अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा कार माघारी बोलविल्या होत्या. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या होती. ...

या स्वस्तातल्या बाईकनं Honda ची झोप उडवली! होतेय जबरदस्त विक्री, किंमत फक्त एवढी - Marathi News | This cheap bike blew Honda's sleep Huge sale going on know about price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या स्वस्तातल्या बाईकनं Honda ची झोप उडवली! होतेय जबरदस्त विक्री, किंमत फक्त एवढी

सर्वाधिक विकल्या गेलेल्या बाईक्सच्या यादीत सुरुवातीच्या दोन्ही स्थानांवर हिरो आहे. यानंतर, होंडाचा तिसरा क्रमांक लागतो... ...

Ola S1 Suspension Broke: ओलाची स्कूटर पुन्हा मोडली! यावेळी मात्र चालक महिलेला लागले, गंभीर जखमा; आयसीयूमध्ये दाखल - Marathi News | Ola S1 Suspension Broke: Ola's scooter broke again! This time female driver suffered serious injuries; Admitted to ICU | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाची स्कूटर पुन्हा मोडली! यावेळी मात्र चालक महिलेला लागले, गंभीर जखमा; आयसीयूमध्ये दाखल

ओलाने अद्यापही आपल्या स्कूटरमधील ही जिवघेणी समस्या दूर केलेली नाही. त्याऐवजी ओलाने दोन आर्म असलेली कमी रेंजची स्कूटर बाजारात आणली आहे. ...

Bajaj Qute: Nano, Alto विसरून जाल, बजाजने आणली दुचाकीपेक्षा स्वस्त कार, अशी आहेत वैशिष्ट्ये  - Marathi News | Forget about Nano, Alto, Bajaj has brought a car cheaper than a two-wheeler, these are the features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Nano, Alto विसरून जाल, बजाजने आणली दुचाकीपेक्षा स्वस्त कार, अशी आहेत वैशिष्ट्ये 

Bajaj Qute: . प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाजने काही दिवसांपूर्वीच आपली Bajaj Qute लॉन्च केली आहे. आतापर्यंत ही कार केवळ व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होती. मात्र लवकरच ती खासगी ग्राहकांनाही उपलब्ध होणार आहे. ...