लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

आतापर्यंतच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येऊ शकतो Black Shark 4S Pro; जाणून घ्या स्पेक्स   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येऊ शकतो Black Shark 4S Pro; जाणून घ्या स्पेक्स  

Black Shark 4s Pro Gaming Phone specs: कंपनीने यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro हे दोन गेमिंग फोन्स सादर केले होते. आता कंपनी या फोन्सच्या अपग्रेड व्हर्जन Black Shark 4S आणि 4S Pro वर काम करत आहे. ...

Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट 

Google releases Android 12: Android 12 रोलआउट करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच पात्र अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हा अपडेट दिला जाईल.   ...

Windows 11 लाँच! नवीन फीचर्स मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा डाउनलोड  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 11 लाँच! नवीन फीचर्स मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा डाउनलोड 

How to Download Windows 11: मायक्रोसॉफ्टने आपली नवीन कंप्यूटर ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 लाँच केली आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टमसह कंपनीने नवीन Office 2021 देखील लाँच केले आहे. ...

OMG! डोळ्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर वापरतायत iPhone 13 Pro Max चा कॅमेरा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! डोळ्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर वापरतायत iPhone 13 Pro Max चा कॅमेरा  

iPhone 13 Pro Max camera for eye treatment: एका नेत्र रोग तज्ज्ञांनी आपण रुग्णांच्या उपचारासाठी नुकताच लाँच झालेला अ‍ॅप्पलचा iPhone 13 Pro Max वापरत असल्याचे सांगितले आहे. ...

फक्त 2,499 रुपयांमध्ये ANC फिचरसह Boult Audio AirBass SoulPods इयरबड्स लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 2,499 रुपयांमध्ये ANC फिचरसह Boult Audio AirBass SoulPods इयरबड्स लाँच 

Cheap Earbuds with ANC: Boult Audio Airbass SoulPods TWS इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे परंतु लाँच ऑफर अंतगर्त हे बड्स 2,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.   ...

Apple Watch Series 7 ची भारतीय किंमत आली समोर; 8 ऑक्टोबरपासून होणार खरेदीसाठी उपलब्ध  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Watch Series 7 ची भारतीय किंमत आली समोर; 8 ऑक्टोबरपासून होणार खरेदीसाठी उपलब्ध 

Apple Watch Series 7 Price In India: अ‍ॅप्पलने सांगितले आहे कि Apple Watch Series 7 भारतात 8 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी येईल. परंतु ऑफलाईन स्टोर्समधून खरेदीसाठी 15 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल. ...

रियलमीचा धमाकेदार 5G फोन येणार भारतात; Realme GT Neo 2 कंपनीच्या इंडियन वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा धमाकेदार 5G फोन येणार भारतात; Realme GT Neo 2 कंपनीच्या इंडियन वेबसाईटवर लिस्ट 

Realme GT Neo 2 5G price in India: Realme GT Neo 2 5G भारतात कोणत्या तारखेला सादर केला जाईल हे मात्र अजून अधिकृतपणे समोर आले नाही. परंतु हा फोन ऑक्टोबरच्या दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो. ...

ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घ्या - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घ्या

Amazon, Flipkart तसेच इतर अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या.   ...