लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

Xiaomi करतेय स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी; Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जसह येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi करतेय स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी; Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जसह येणार बाजारात 

Budget Flagship From Xiaomi: शाओमी लवकरच परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करू शकते. हा स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो.   ...

6,400 रुपयांच्या आत 6000mAh Battery आणि ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,400 रुपयांच्या आत 6000mAh Battery आणि ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच 

6000mAh Battery Phone Infinix Smart 5 Pro Price: Infinix Smart 5 Pro हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन कंपनीने पाकिस्तानमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

iPhone सारख्या डिझाइन्ससह येणार OnePlus Nord N20 5G; परवडणाऱ्या किंमतीत होऊ शकतो लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone सारख्या डिझाइन्ससह येणार OnePlus Nord N20 5G; परवडणाऱ्या किंमतीत होऊ शकतो लाँच 

OnePlus Nord N20 5G Phone Design: OnePlus Nord N20 5G Phone आयफोन सारखी बॉक्सी डिजाईनसह सादर केला जाईल. त्याचबरोबर फ्लॅट डिस्प्ले, पंच होल कटआउट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.   ...

Samsung चा फोन वापरताय? मग जाणून घ्या तुमच्या स्मार्टफोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा फोन वापरताय? मग जाणून घ्या तुमच्या स्मार्टफोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट 

Android 12 Update For Samsung Smartphones: कंपनीने सॅमसंग मेंबर कोरियन फोरमवर वन युआय 4 च्या स्टेबल अपडेटची लाँच टाइमलाईनचा खुलासा केला आहे. ही चुकून केलेली पोस्ट होती, त्यामुळे कंपनीने ही पोस्ट डिलीट केली. ...

12GB RAM आणि स्नॅपड्रॅगन चिपसेटसह दमदार Vivo Y50t लाँच; किंमत बजेटमध्ये   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM आणि स्नॅपड्रॅगन चिपसेटसह दमदार Vivo Y50t लाँच; किंमत बजेटमध्ये  

Vivo Phone Vivo Y50t Price: Vivo Y50t स्मार्टफोन वाय सीरिजमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 8GB RAM, Snapdragon 720G चिपसेट आणि 48MP Camera या फीचर्ससह बाजारात आला आहे. ...

Redmi Smart Band Pro लवकरच येतोय भारतात; Xiaomi चा अधिकृत पोस्टर आला समोर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Smart Band Pro लवकरच येतोय भारतात; Xiaomi चा अधिकृत पोस्टर आला समोर 

Xiaomi Redmi Band Pro Price In India: Redmi Smart Band Pro भारतात 30 नोव्हेंबर रोजी सादर केला जाऊ शकतो. हा फिटनेस बँड याआधी युरोपात सादर करण्यात आला आहे. ...

iPhone-Samsung ला टक्कर देण्यासाठी Realme सज्ज; लाँच करणार अल्ट्रा प्रीमियम फोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone-Samsung ला टक्कर देण्यासाठी Realme सज्ज; लाँच करणार अल्ट्रा प्रीमियम फोन 

Realme Ultra Premium Flagship Phone: आगामी प्रीमियम स्मार्टफोनच्या माध्यमातून Realme आता Samsung, Apple, Huawei आणि Google च्या रांगेत जाऊन बसेल. ...

मुहूर्त ठरला! याच महिन्यात येतोय शानदार Redmi Note 11T 5G Phone भारतात; किंमत देखील आली समोर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुहूर्त ठरला! याच महिन्यात येतोय शानदार Redmi Note 11T 5G Phone भारतात; किंमत देखील आली समोर  

Xiaomi Redmi Note 11T 5G India Launch Date and Price: Redmi Note 11T 5G Phone याच महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...