जपानमध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 2153 जणांनी नैराश्यग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळले आहे. तर कोरोना महामारीमुळे येथे आतापर्यंत 2087 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
बायडन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर केविन ओ कोन्नोर यांनी रविवारी सांगितले, की ‘‘सुरुवातीच्या एक्स-रेमध्ये कुठल्याही प्रकारच्या फ्रॅक्चरची माहिती मिळाली नाही. मात्र, वैद्यकीय तपासण्यांवरून, यावर आणखी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.’’ ...
शिवसेनेने म्हटले आहे, की लडाख आणि काश्मीरातील शत्रूंशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांसोबत होत असलेल्या वागणुकीवरूनही शिवसेनेने ...
''आपल्या सर्वांना निश्चित करायचे आहे, की एका कुटुंबाला आणि मित्र मंडळाला लुटायचे स्वातंत्र्य द्यायचे, की हैदराबादला पुन्हा भाग्यनगर करून विकासाच्या शिखरावर न्यायचे." ...
अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. ...
रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडने भाग धारकांना पाठवलेल्या नोटिशीत राम भरत (41) यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्याची परवानगी मागितली आहे. (Baba ramdev) ...