लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड

एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. ...

Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा

Maharashtra Police Recruitment 2025. गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने दोन महिन्यांत ७० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे ...

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; भारत 'या' श्रीमंत देशासोबत करणार १० मोठे करार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; भारत 'या' श्रीमंत देशासोबत करणार १० मोठे करार

India-Singapore Deal: अमेरिकेने कर लादल्यानंतर भारत इतर पर्यायी देशांशी बोलणी करत आहे. ...

दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?

Court on Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा रस्त्यावरून चालत जाणारे लोक, रहिवासी, स्कूटरस्वार जखमी झालेले आहेत. अपघात झालेले आहेत. लहान मुलांचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडलेले आहेत. ...

सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला 

राष्ट्रवादी फिनिक्स पक्षासारखा.. महापौर आमचाच.. ...

...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News: राहुल गांधींनी डेटावर संशोधन केले आहे. या लढाईत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा मोठे होणार असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

शरद पवार मतपेट्यांत घोटाळा करून निवडणुका फिरवायचे; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शरद पवार मतपेट्यांत घोटाळा करून निवडणुका फिरवायचे; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा

१९९१ साली माझ्या वडिलांच्या निवडणुकीतही शरद अपवर यांनी धांदली केली होती, असा आरोप विखे-पाटील यांनी केला. ...

KBC 17: 'ऑपरेशन सिंदूर'च्या मास्टरमाईंड कर्नल सोफिया कुरैशी हॉटसीटवर, म्हणाल्या- "पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: 'ऑपरेशन सिंदूर'च्या मास्टरमाईंड कर्नल सोफिया कुरैशी हॉटसीटवर, म्हणाल्या- "पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं..."

'केबीसी १७'चं सूत्रसंचालनही अमिताभ बच्चन करत आहेत. या नव्या पर्वात प्रेक्षकांना एक खास सरप्राइज मिळणार आहे. 'केबीसी १७'मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बेधडक महिला ऑफिसर सहभागी होणार आहेत.  ...