लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती? - Marathi News | | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?

जर तुम्ही थायलंडमधील पटाया शहराला भेट देणार असाल, तर तिथल्या चलनाबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तिथले चलन काय आहे आणि तुम्ही १० हजार भारतीय रुपयांमध्ये तिथे काय खरेदी करू शकता, हे जाणून घेऊया... ...

Kolhapur: बाबा, मी पोहोचले म्हणून फोन केला, अन् काही तासातच मुलीने जीवन संपवल्याचा निरोप आला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बाबा, मी पोहोचले म्हणून फोन केला, अन् काही तासातच मुलीने जीवन संपवल्याचा निरोप आला

तिने वडिलांना सुखरूप पोहोचल्याचा फोनही केला. मात्र, दोनच्या सुमारास मुलीने आत्महत्या केल्याचा फोन वडिलांना गेल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ...

तासंतास एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

Health Tips : हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन (Jeremy London, MD) यांनी सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. ...

२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी

सोमवारी जेव्हा पीडित त्याच्या दवाखान्यासमोरून जात होता. तेव्हा डॉक्टरने त्यांना बोलावले. तो दवाखान्यात गेला असताना त्याच्याकडे शिल्लक रक्कमेबाबत विचारणा केली. ...

रेशन दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेेत वाढ, मंत्रिमंडळाचा महत्वपुर्ण निर्णय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशन दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेेत वाढ, मंत्रिमंडळाचा महत्वपुर्ण निर्णय

Agriculture News : रास्त भाव दुकानदारांच्या (Ration Dukan) मार्जिनच्या रकमेेत वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.  ...

५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट

PM Modi letter: चिमुकलीचं हे पत्र मनाला तर भिडतंच. ...

काळ्या डागांमुळे दिसतो चेहरा विद्रूप, ‘हा’ नॅचरल उपाय करा; डाग गायब-चेहऱ्यावर येतं तेज - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळ्या डागांमुळे दिसतो चेहरा विद्रूप, ‘हा’ नॅचरल उपाय करा; डाग गायब-चेहऱ्यावर येतं तेज

Pigmentation : चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी महागडे प्रॉडक्स वापरण्याऐवजी एक नॅचरल फेसपॅकही वापरू शकता. ...

किडनीचा आजार असेल तर त्वचेवर दिसतात ‘ही’ लक्षणं, तुमची त्वचा देते धोक्याचा इशारा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनीचा आजार असेल तर त्वचेवर दिसतात ‘ही’ लक्षणं, तुमची त्वचा देते धोक्याचा इशारा

Kidney Damage Sign on Skin : किडनी खराब झाल्या तर त्वचेवरही काही लक्षणं दिसतात. जर या लक्षणांकडे सामान्य समजून दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं. अशाच काही लक्षणांबाबत आज आपण पाहणार आहोत. ...