लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

तुळजाभवानी मंदिराचा गाभारा काढण्याचा निर्णय नाही - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिराचा गाभारा काढण्याचा निर्णय नाही

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले आहेत ...

युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: भाजपा पाचव्या क्रमांकावर जाणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी सपा उमेदवाराच्या दणदणीत विजयानंतर केले. ...

Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..." - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."

सध्या सोशल मीडियावर लाबुबू जाळण्याचा ट्रेंड सुरू आहे. यातच आता एक महिला चक्क याच बाहुलीची पूजा करताना दिसली आहे. ...

वडिलांच्या मृत्यूपश्चातही विधवा महिलांचा मालमत्तेवरील अधिकार अबाधित : हायकोर्ट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांच्या मृत्यूपश्चातही विधवा महिलांचा मालमत्तेवरील अधिकार अबाधित : हायकोर्ट

उच्च न्यायालयाने तीन विधवा बहिणींचा वडिलांच्या मालमत्तेवरील अधिकार कायम ठेवला. ...

७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...

Independence Day 2025:  लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याची आणि देशवासियांना संबोधित करण्याची ही परंपरा १९४७ पासून म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून अखंड सुरु आहे. ...

'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

प्रतीक गांधीला वाटतेय खंत, सिनेमा चालला नाही कारण... ...

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. कामकाजादरम्यान शेअर बाजाराची सुरुवात तेजीनं झाली. ...

भाजप नेत्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे भरभरून मतदान; काँस्टिट्युशन क्लबच्या निवडणुकीत रुडी विजयी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे भरभरून मतदान; काँस्टिट्युशन क्लबच्या निवडणुकीत रुडी विजयी

भाजप हायकमाडसाठी प्रतिष्ठेची होती निवडणूक ...