लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?

गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कचऱ्यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला. हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगतात ...

शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुख्यमंत्री पोलिसांच्या माहितीवरून निवेदन देतात, ते नंतर चुकीचे ठरते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही असेच घडले होते. ...

Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड

नोटा जमा करण्यासाठी लोक रस्त्यावर धावले, काहींनी नोटा हातात घेतल्या तर काहींनी हवेतील नोटा पकडण्यासाठी उड्या मारल्या. ...

संजू राठोडला पाहताच शाळकरी मुलांनी गायलं 'सुंदरी सुंदरी', व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजू राठोडला पाहताच शाळकरी मुलांनी गायलं 'सुंदरी सुंदरी', व्हिडीओ होतोय व्हायरल

अचानक मुलांकडून मिळालेल्या या जबरदस्त प्रतिसादाने गायक संजू राठोडही थक्क झाला. ...

भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका

सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. ...

९० लाख रूपयांची अंडी कुणी खाल्ली? धारणी एकात्मिक प्रकल्पातून देयकांची फाईलच केली गायब - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९० लाख रूपयांची अंडी कुणी खाल्ली? धारणी एकात्मिक प्रकल्पातून देयकांची फाईलच केली गायब

Amravati : तक्रारीनंतरही आरोपी सापडेना; लेखापाल आणि भांडारपाल यांच्यावर संशय ...

मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...” - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

MNS - Maha Vikas Aghadi Alliance: लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. जनतेला सोबत घेऊन महायुतीचा पराभव करणार, असा निर्धार करण्यात आला आहे. ...

जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात

BSNL 5G : बीएसएनएल लवकरच त्यांची ५जी सेवा सुरू करणार आहे. सरकारी मालकीच्या या दूरसंचार कंपनीने ५जीसाठी सर्व उपकरणे बसवणे आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ...