आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Vande Bharat Express News: वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस देशभरात अधिक लोकप्रिय होत चालली आहे. अधिक तिकीट दर असूनही, प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. ...
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात हाफिजचे संपूर्ण कुटुंब मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठी हाफिजने मोठी तयारी सुरु केली आहे. ...
Local Body Election: मंत्री देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मान राखावा, अन्यथा वेगळी भूमिका घेऊ’ असा इशारा दिला होता ...