लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार

America Iran War: नाटो देशांचे वर्गीकरण करणारी 'नॉटी अँड नाईस' यादी तयार केली असून, इराण युद्धात मदत करणाऱ्या देशांना अमेरिका बक्षीस देणार आहे. ...

"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत

जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असण्याची शक्यता असल्याचे रोहित पवारांनी सांगितले आहे ...

करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!

Nashik Crime News: आध्यात्मिक उपचारांच्या माध्यमातून 'करणीबाधे'ची भीती दाखवून एका २८ वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबावर अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गुलाबी लेहेंग्यात दिसतेय क्युट, आज मराठी टीव्हीवरील आदर्श सून; कोण आहे ही अभिनेत्री? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी लेहेंग्यात दिसतेय क्युट, आज मराठी टीव्हीवरील आदर्श सून; कोण आहे ही अभिनेत्री?

चाहत्यांची लाडकी अभिनेत्री, टीव्हीविश्वात तिचाच डंका; ओळखलं का? ...

'ब्लू लाईट' चष्म्यांनी खरंच स्क्रीनपासून डोळ्यांचं रक्षण होतं का, हा फक्त ट्रेंड तर नाही ना? एक्सपर्टनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'ब्लू लाईट' चष्म्यांनी खरंच स्क्रीनपासून डोळ्यांचं रक्षण होतं का, हा फक्त ट्रेंड तर नाही ना? एक्सपर्टनी स्पष्टच सांगितलं

Eye Care Tips : कंपनीवाले दावा करतात की, डोळ्यांचं नुकसान करणारा ब्लू लाइट या चष्म्यामुळे डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. पण खरंच या चष्म्यांनी काही फायदा होतो का? ...

"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव

नाशिक टीसीएसमध्ये पीडितेला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, ती अत्यंत दयनीय आणि घृणास्पद होती ...

७४ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याकडे गाड्यांचं लक्झरी कलेक्शन! प्रत्येकीचा नंबर आहे ३६९; काय आहे कारण? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :७४ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याकडे गाड्यांचं लक्झरी कलेक्शन! प्रत्येकीचा नंबर आहे ३६९; काय आहे कारण?

७४ वर्षीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता. ज्याला आहे गाड्यांची आवड आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याच्या प्रत्येक गाड्यांचा नंबर ३६९ असा आहे. कोण आहे हा अभिनेता? काय आहे यामागचं कारण ...

Petrol Diesel Price Today: नेपाळ, पाकिस्तानच्या तुलनेत सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतंय भारतात, पण केव्हापर्यंत? निवडणुकांनंतर दरवाढ होणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price Today: नेपाळ, पाकिस्तानच्या तुलनेत सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतंय भारतात, पण केव्हापर्यंत? निवडणुकांनंतर दरवाढ होणार?

Petrol Diesel Rate Today: जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असताना भारतासाठी दिलासादायक चित्र आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल सर्वात स्वस्त आहे. ...