लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो

मेरठमधील बहुचर्चित ‘निळा ड्रम’ हत्याप्रकरणातील आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी, तिचा प्रियकर साहिल शुक्ला आणि आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसह न्यायालयात हजर झाली. ...

STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार

ST Bus Brand Ambesidor Ritesh Deshmukh And Jenelia Deshmukh: मराठी अभिनेते रितेश विलासराव देशमुख व जेनेलिया रितेश देशमुख यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून ५ वर्ष करारावर नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

येरवडा मनोरुग्णालयात शासकीय निवासस्थानात चक्क ‘चर्च’! धर्मांतराचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा मनोरुग्णालयात शासकीय निवासस्थानात चक्क ‘चर्च’! धर्मांतराचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार

“तुमचा रुग्ण बरा केला जाईल, तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू, तुम्हाला नोकरी लावून देऊ,” अशी आमिषे दाखवली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले ...

शाळांच्या ‘दुकानदारी’ला लगाम, विशिष्ट दुकानांतून खरेदीची सक्ती केल्यास कारवाई; शिक्षण विभागाचे निर्देश जारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांच्या ‘दुकानदारी’ला लगाम, विशिष्ट दुकानांतून खरेदीची सक्ती केल्यास कारवाई; शिक्षण विभागाचे निर्देश जारी

HBT Trauma Care Hospital: सीबीएसई शाळांचे सत्र सुरू होताच शालेय साहित्य खरेदीची लगबग वाढली आहे. दादर, अंधेरी, बोरिवलीतील पुस्तक बाजारात एप्रिल महिन्यात पालकांची मोठी गर्दी दिसत आहे. वह्या, पुस्तके, गणवेश खरेदीसाठी पालकांची धावपळ सुरू आहे. ...

शेतीला दिवसा वीजपुरवठा; ऑफ ग्रीड सौर कृषिपंप बसविण्यात महाराष्ट्र देशात नंबर १ वर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला दिवसा वीजपुरवठा; ऑफ ग्रीड सौर कृषिपंप बसविण्यात महाराष्ट्र देशात नंबर १ वर

saur krushi pump yojana शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ...

Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी

Ganga Saptami 2026: पापांचे क्षालन आणि अक्षय पुण्याची प्राप्ती करून देणारा महामुहूर्त, गंगा स्नान शक्य नाही? घरी 'असा' करा पूजा विधी.  ...

जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा!

जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मेडिसिन विभागात पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने या रुग्णालयात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ...

सूरज बडजात्या यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’मध्ये 'ही' मराठमोळी नायिका झळकणार! पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज बडजात्या यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’मध्ये 'ही' मराठमोळी नायिका झळकणार! पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद, म्हणाली...

‘ये प्रेम मोल लिया’ मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी,पोस्ट शेअर करत म्हणाली-"माझं सर्वात मोठं स्वप्न…" ...