लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ

Kedarnath Kapat Opening: देश-विदेशातून हजारो भाविकांची मंदिर परिसरात गर्दी ...

India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी

China Big Tension: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. महिनाभर चाललेल्या भीषण संघर्षानंतर नुकतीच पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत शांतता चर्चा झाली, परंतु २१ तासांच्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघाला नाही. ...

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या

Mumbai University Paper Leak: मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी. कॉम.च्या सहाव्या सत्राच्या परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका १० ते १५ एप्रिलदरम्यान फुटल्या. ...

मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले

Mumbai Police News: ८ वर्षांच्या मुलीची ताटातूट होताच कुटुंबीयांमध्ये काही क्षणांचा काळ अत्यंत भीतीदायक होता. परंतु, पोलिसांनी तत्परतेने आणि संवेदनशीलतेने सूत्रे हलवली. लहानगीला शोधून काढले आणि पालकांकडे सुखरूप सोपवले. ...

डेविड धवन घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'हैं जवानी तो इश्क होना है' ठरणार अखेरचा सिनेमा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेविड धवन घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'हैं जवानी तो इश्क होना है' ठरणार अखेरचा सिनेमा

David dhawan: डेविड धवन यांच्या निवृत्तीविषयीची कलाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. ...

Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याच दरम्यान रणवीर सिंगला मुंबईत स्पॉट करण्यात आले, जिथे त्याच्या खास अंदाजाने लोकांची मने जिंकली. ...

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  

Maharashtra Gvernment: राज्यातील आयटी  क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत ...

Pahalgam: भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam: भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम

Pahalgam Terror Attack:  पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज, २२ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ...