लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मशरूम बनवण्याच्या या कंपनीतून  येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज साफ करण्यासाठी एक कर्मचारी टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरला. तो बाहेर येईना म्हणून दुसरा ही कर्मचारी खाली उतरला. ...

पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!

सध्या होर्मुज सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर इराणने कब्जा करून ठेवला आहे. यामुळे या मार्गाने होणारा इंधन पुरवठा कमी झाला आहे. परिणामी इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ...

बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स

ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल ६३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या कारला नवीन 'फ्लॅश चार्जिंग' तंत्रज्ञान देण्यात आले आहे... ...

शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री

रेशीमबाग येथील मैदानावर रविवारपासून बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा आयोजित करण्यात आली. रामकथेपूर्वी धीरेंद्र शास्त्री महाराजांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हिंदुत्वाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच आहे... ...

सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान

विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे; सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारत : भविष्य घडवण्याची नवी संधी - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारत : भविष्य घडवण्याची नवी संधी

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, एआयच्या या नव्या युगात भारताची भूमिका काय असणार आहे? ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: स्वयंचलित कार, एआयची कमाल! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: स्वयंचलित कार, एआयची कमाल!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: जगभरात टेस्ला, वायमो आणि टोयोटा यांसारख्या कंपन्या या तंत्रज्ञानावर सातत्याने संशोधन करत आहेत. ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील टप्पे : कल्पनेतून वास्तवात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील टप्पे : कल्पनेतून वास्तवात

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: त्या काळात एआय म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञान असं मानलं जायचं. ...