लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.." - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."

अमेरिका आणि इराणमधील दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेपूर्वी इराणने अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. ...

Milk Adulteration : आता एआय रोखणार दुधामधील भेसळ, काय आहे हे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Adulteration : आता एआय रोखणार दुधामधील भेसळ, काय आहे हे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर 

Milk Adulteration : राज्यात दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली आहे. ...

उन्हाचा कहर! पाळण्यात झोपलेली ८ महिन्यांची चिमुकली पुन्हा उठलीच नाही, उष्माघाताने मृत्यू? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हाचा कहर! पाळण्यात झोपलेली ८ महिन्यांची चिमुकली पुन्हा उठलीच नाही, उष्माघाताने मृत्यू?

लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताचा दुसरा बळी? आरोग्य पथक चौकशीसाठी दाखल ...

ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण आजच्या आधुनिक युगात प्रेम 'डिजिटल'ही झालं आहे. ...

आरोग्य सेवेचे धिंडवडे! रुग्णवाहिकेचा पार्ट तुटला; गंभीर रुग्ण भररस्त्यात अर्धा तास तळमळला! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरोग्य सेवेचे धिंडवडे! रुग्णवाहिकेचा पार्ट तुटला; गंभीर रुग्ण भररस्त्यात अर्धा तास तळमळला!

मुरुडमध्ये आपत्कालीन रुग्णवाहिकेचा 'ब्रेकडाऊन'; खासगी रुग्णवाहिकेने रुग्णाला लातूरला हलवले. ...

होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"

Iran US Conflict 2026: अमेरिकेकडून होर्मुझ सामुद्रधुनी इराणची नाकेबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या नाकेबंदीनंतर आता होर्मुझध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.  ...

स्वप्नवेलीचा करुण अंत! कुटुंबासमोरच कर्ता पुरुष तेरणा नदीत गडप; २८ तासांनंतर मृतदेह हाती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वप्नवेलीचा करुण अंत! कुटुंबासमोरच कर्ता पुरुष तेरणा नदीत गडप; २८ तासांनंतर मृतदेह हाती

आई, पत्नी आणि ५ मुलांचा आधार हरपला; तेरणा नदीकाठी कपडे धुताना घडला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग. ...

केजमध्ये गरिबांच्या घरकुलावर डल्ला, ४ कोटींचा घोटाळा; निवृत्त मुख्याधिकाऱ्यासह ६ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये गरिबांच्या घरकुलावर डल्ला, ४ कोटींचा घोटाळा; निवृत्त मुख्याधिकाऱ्यासह ६ जणांवर गुन्हा

४ कोटी २४ लाखांचा घरकुल निधी गायब; निवृत्त मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा ...