लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ 

सीपीआरमध्ये स्वतंत्र विभाग, केंद्रासह राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना ...

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ

त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...

कोरोना सौम्य स्वरूपाचा, मात्र श्वसन आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य यंत्रणांनी तयारीत कसूर न करता काम करावे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना सौम्य स्वरूपाचा, मात्र श्वसन आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य यंत्रणांनी तयारीत कसूर न करता काम करावे

सध्याच्या कोरोना विषाणू सौम्य प्रकाराचा असून असून, ताप, खोकला व घशातील खवखव अशी सौम्य लक्षणे आढळून येत आहेत ...

वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..."

Ankita Lokhande And Usha Nadkarni : अंकिता लोखंडेने तिच्या मुंबईतील घरी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तिने मालिकेत सविता देशमुखची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांना आमंत्रित केले होते. ...

९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!

Vande Bharat Train Jammu Kashmir: एप्रिल महिन्यातच पंतप्रधान मोदी या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करणार होते. परंतु, अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. ...

धारावी मास्टर प्लॅनबाबत जनसुनावणी घ्या, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी मास्टर प्लॅनबाबत जनसुनावणी घ्या, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी

मास्टर प्लॅन अन्यायकारक असल्याचाही केला आरोप ...

कोट्यवधींच्या आरोग्य केंद्रांची मान्यता अखेर रद्द; सार्वजनिक आरोग्य विभागाला दणका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींच्या आरोग्य केंद्रांची मान्यता अखेर रद्द; सार्वजनिक आरोग्य विभागाला दणका

आरोग्य सेवेची पायाभूत सुविधा उभारणी नियोजनबद्ध करण्याचे निर्देश ...

अकोल्यात निवृत्त अभियंत्याची धारदार शस्त्राने हत्या; मृत व्यक्तीच्याच इमारतीमध्ये राहत होता आरोपी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात निवृत्त अभियंत्याची धारदार शस्त्राने हत्या; मृत व्यक्तीच्याच इमारतीमध्ये राहत होता आरोपी

अकोल्यात माजी अभियंत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...