लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

सिडकोतील ‘ऑड शेप’वर अतिक्रमणांचे मोहोळ;महापालिकेच्या सर्वेक्षणातून धक्कादायक चित्र उघड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोतील ‘ऑड शेप’वर अतिक्रमणांचे मोहोळ;महापालिकेच्या सर्वेक्षणातून धक्कादायक चित्र उघड

मनपाच्या सर्वेक्षणात आणखी एक बाब उघडकीस आली, ऑड शेपच्या जागांवर हजारोंच्या संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. ...

एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण?  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण? 

शहराच्या एकाही रस्त्यावर एकसारखे गतिरोधक कुठेच पाहायला मिळणार नाहीत, हे विशेष. ...

स्मार्ट सिटीत ‘बोलार्ड’ घोटाळा! सुमारे ३ कोटींची खरेदी; आता फाइलच गायब - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीत ‘बोलार्ड’ घोटाळा! सुमारे ३ कोटींची खरेदी; आता फाइलच गायब

शहरात सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी जवळपास ३ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीने बोलार्ड खरेदी केले. ...

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात लवकरच पाळणा हलणार ! ‘समृद्धी’ वाघीण तिसऱ्यांदा आई बनणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात लवकरच पाळणा हलणार ! ‘समृद्धी’ वाघीण तिसऱ्यांदा आई बनणार

‘समृद्धी’ वाघीणीने आतापर्यंत दिला नऊ बछड्यांना जन्म ...

इंदूरच्या सफाईसाठी ८५०० स्वच्छता मजूर अन् छत्रपती संभाजीनगर येथे जेमतेम २८८६  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंदूरच्या सफाईसाठी ८५०० स्वच्छता मजूर अन् छत्रपती संभाजीनगर येथे जेमतेम २८८६ 

इंदूर देशात सर्वात स्वच्छ; नेमके रहस्य काय? छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाहणी पथकाने सादर केला अहवाल ...

मोठा निर्णय! नव्या विकास आराखड्यात 'ग्रीन' मधून ७५ हजार घरे 'यलो' झोनमध्ये येणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा निर्णय! नव्या विकास आराखड्यात 'ग्रीन' मधून ७५ हजार घरे 'यलो' झोनमध्ये येणार

शहरात ग्रीन झोनची गरज काय? मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी नवीन विकास आराखड्यात जुने सर्व ग्रीन झोन यलो म्हणजे घरे बांधण्यायोग्य, असे जाहीर करण्याची सूचना केली. ...

मनपाला स्वतःच्या पेट्रोल पंपातून सव्वा कोटींची कमाई; अनेकांना रोजगारही दिला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाला स्वतःच्या पेट्रोल पंपातून सव्वा कोटींची कमाई; अनेकांना रोजगारही दिला

मनपाच्या पंपावरील पेट्रोल - डिझेल विक्रीत २०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे ...

छत्रपती संभाजीनगर मनपाच्या १६ नागरी सुविधा ऑनलाईन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाच्या १६ नागरी सुविधा ऑनलाईन

नागरिकांना अत्यंत छोट्या-छोट्या कामांसाठी महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. ...