लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

नवीन जलवाहिनी टाकताना ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी फुटली, जुन्या शहरात निर्जळी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन जलवाहिनी टाकताना ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी फुटली, जुन्या शहरात निर्जळी

गेवराई तांडा येथे जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया जात होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. ...

‘फायर एनओसी’ शुल्काचा उडाला भडका! तब्बल २०० टक्के शुल्क वाढ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘फायर एनओसी’ शुल्काचा उडाला भडका! तब्बल २०० टक्के शुल्क वाढ

महिनाभरापासून राज्य शासनाने फायर सर्व्हिस ॲक्ट २००६ नुसार शुल्कात तब्बल २०० टक्के वाढ केली. ...

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खुशखबर; समृद्धी वाघिणीने दिला एका बछड्यास जन्म - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खुशखबर; समृद्धी वाघिणीने दिला एका बछड्यास जन्म

छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात आणखी एका वाघाचे आगमन ...

ऐतिहासिक वास्तूंमुळे निओ मेट्रोची अलाईनमेंट बदलली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक वास्तूंमुळे निओ मेट्रोची अलाईनमेंट बदलली

प्रकल्प आराखड्यात बदल करावा लागणार ...

कुठे गेले चार मेगास्पेशालिटी हॉस्पिटल? स्मार्टसिटी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली होती घोषणा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठे गेले चार मेगास्पेशालिटी हॉस्पिटल? स्मार्टसिटी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली होती घोषणा

हडको एन-११ येथील रुग्णालय मार्च २०२३ मध्ये पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत रुग्णालयाचे काम अर्धवटही झाले नाही. ...

मोठी संधी! लवकरच अत्यंत कमी कागदांत करा गुंठेवारी नियमितीकरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी संधी! लवकरच अत्यंत कमी कागदांत करा गुंठेवारी नियमितीकरण

गुंठेवारी नियमितीकरणाची मोहीम राबविण्याची नागरिकांकडून वारंवार मागणी ...

हर्सूल प्रक्रिया केंद्राला आता कचऱ्याची प्रतीक्षा; दररोज १५० मेट्रिक टन क्षमता  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल प्रक्रिया केंद्राला आता कचऱ्याची प्रतीक्षा; दररोज १५० मेट्रिक टन क्षमता 

आता फक्त प्रशासनाच्या हिरव्या झेंड्याची या केंद्राला प्रतीक्षा आहे. ...

आता ओला-सुका कचरा वेगळा करावाच लागेल; अन्यथा ५०० रुपये दंड! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता ओला-सुका कचरा वेगळा करावाच लागेल; अन्यथा ५०० रुपये दंड!

 इंदूरपेक्षाही स्वच्छ, सुंदर करण्याचा महापालिकेचा निर्धार ...