काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
विविध रिअल इस्टेट प्रकल्पांच्या शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. ...
मुंबई -राज्य माहिती आयोग कार्यालयातील व खंडपीठातील आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून येत्या दोन महिन्यात माहिती ... ...
रो-रो फेरी आणि जलमार्ग वाहतूक, प्रवासाचा वेळ कमी करून, वाहतुकीच्या खर्चात सुधारणा करून आणि वाहतुकीच्या पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत प्रदूषण कमी करून अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ...
मुख्यमंत्र्यांकडे केली प्रशासकीय अधिकाऱ्याची तक्रार ...
पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे या संदर्भात वृत्त लोकमतच्या दि,१ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाले होते.त्यामुळे मुंबईकर प्रवाशांनी जाहिर नाराजी व्यक्त केली . ...
Subhash Desai: धिम्या गतीने सुरु असलेल्या टोपीवाला मंडई व नाट्यगृहाचे इमारत बांधकाम वेगाने पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले. ...
उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानुसार काल बोरिवली पूर्व नॅशनल पार्क जवळ असलेला श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...
अभिनेता सुनील बर्वे यांनी कुसुमाग्रजांच्या कविताचं वाचन करून पी दक्षिण वॉर्डच्या कर्मचारी वर्गाला केले मंत्रमुग्ध ...