Mumbai: मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दि, १६ जुलै रोजी घडली. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह काल सोमवारी दुपारपर्यंत सापडले. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून डॅा दीपक सावंत यांची या टास्क फोर्सवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यावर कुपोषणग्रस्त भागांची पाहाणी करण्यासाठी त्यानी पालघर व मेळघाटाचा दौरा केला. ...
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी थेट त्यांच्याकडे जाऊन जे काम मोदी सरकारने केले आहे तेच पारदर्शकपणे मांडून त्यावर युवकांच्या सूचनाही घेणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. ...
दहिसर पश्चिम येथील सखाराम तरे मार्ग महापालिका शाळेच्या नवीन इमारतीचे दि,१५ जून रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. ...
जर येत्या पाच दिवसांमध्ये आयुक्तांनी दिलेल्या सूचनेचे पालन झाले नाही तर पावसाळी अधिवेशनात मच्छिमार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त करणार असून समितीतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले. ...