Nagpur News ही वस्ती काॅलगर्लची नसून देवदासींची आहे. त्यामुळे ही वस्ती हटविण्याचा विचार करण्याऐवजी या महिलांना येथेच ठेवून त्यांचे सन्मानजक पुनर्वसन करा, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी पत्रकार परिषदेतून केले. ...
नवव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने जीव दिल्याची घटना रामदासपेठेतील कल्पना बिल्डिंगमध्ये घडली. तनुजा ऊर्फ पिंकी विजय जायसवाल (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. ...
चांदवड : चांदवड मनमाड रस्त्यावर खताची भरलेली मालट्रक (एम एच १८/बी ए/४४२) ही मनमाड बाजूकडून चांदवड बाजूकडे जात असताना गुरुवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास उलटली. ...
१२ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता नंदनवनच्या शिवणकर नगरात घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी १ सप्टेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले होते. ...