लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

डेंग्यू झाला, ड्रॅगन फ्रुट खा; असे सल्ले मिळतात, मात्र हे फळ खरंच खावं का ताप आल्यावर? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डेंग्यू झाला, ड्रॅगन फ्रुट खा; असे सल्ले मिळतात, मात्र हे फळ खरंच खावं का ताप आल्यावर?

दिसायला अजब असणारे ड्रॅगन फ्रुट खाण्यास मात्र अतिशय चवदार असते. या फळाचे आरोग्याला अनेक लाभ असून अनेक आजारांवर ते गुणकारी ठरते. पण डेंग्यू झाल्यावर ड्रॅगन फ्रुट खावे असे सांगतात, त्यात कितपत तथ्य आहे? ...

विमा कंपनी तोंडघशी, अधिसूचना निघाल्याने पीक विम्याचा मार्ग मोकळा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विमा कंपनी तोंडघशी, अधिसूचना निघाल्याने पीक विम्याचा मार्ग मोकळा

उस्मानाबाद जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे सर्वच मंडळांतील सोयाबीनचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. ...

वन अधिकाऱ्याच्या डिक्कीतून पाच लाख उडविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन अधिकाऱ्याच्या डिक्कीतून पाच लाख उडविले

Nagpur News वन विभागातील अधिकाऱ्याच्या बाइकच्या डिक्कीतून पाच लाख रुपये उडविल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ...

पिस्तूल सदृश्य हत्याराचा धाक दाखवून बँक मॅनेजर, गॅरेजवाल्याला लुटले  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तूल सदृश्य हत्याराचा धाक दाखवून बँक मॅनेजर, गॅरेजवाल्याला लुटले 

सांगवी पोलिसांनी सराईतासह दोन आरोपींना केली अटक ...

झुम्बा करावा की एरोबिक्स? आपल्यासाठी नेमका कोणता व्यायाम फायद्याचा? निर्णय कसा घेणार? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झुम्बा करावा की एरोबिक्स? आपल्यासाठी नेमका कोणता व्यायाम फायद्याचा? निर्णय कसा घेणार?

अनेकांना जिममधे जाणं, वजनं उचलणं यासारखे व्यायाम करायला आवडत नाही. त्यांच्यासाठी झुम्बा आणि एरोबिक्स हे पर्याय आहेतच. पण दोघांमधला कोणता व्यायाम चांगला हे सांगणं मात्र अवघड. हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायला हवा. ...

लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लातूर शहरातील गांधी चाैक पोलीस स्टेशनला प्रेमप्रकाश माकाेडे, तर निलंग्याला बाळकृष्ण शेजाळ यांची नियुक्ती ...

कोविड उपचार केंद्रात नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात; आरोग्यसेवेवर परिणाम होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोविड उपचार केंद्रात नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात; आरोग्यसेवेवर परिणाम होणार

राज्यात तिसरी लाट आल्यास आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती ...

एटीएम कार्ड क्लोनिंग करून उडविले दीड लाख रुपये - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएम कार्ड क्लोनिंग करून उडविले दीड लाख रुपये

एटीएम कार्डचे क्लोनिंग करून दीड लाख रुपये उडविल्याची घटना १७ ते १८ ऑगस्टच्या रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...