Yawatmal News मनोरुग्ण मेहुण्याने विहिरीत उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी महाराजांनी विहिरीत उडी मारली. मात्र, त्यांची ही शेवटचीच उडी ठरून त्यांचा मृत्यू झाला. ...
Chandrapur News कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताच, ऑगस्ट महिन्यात तब्बल २० हजार पर्यटकांनी बफर झोन क्षेत्रात सफारी केली. ...
आपण घेत असलेल्या चहाचा उपयोग आपल्या त्वचेसाठीही होवू शकतो फक्त त्यासाठी चहाची पध्दत आणि त्यातले घटक मात्र बदलावे लागतील. तुळशीचा चहा हा त्वचा नैसर्गिकपणे चमकदार करण्यासाठी खूप मदत करतो. ...
Nagpur News महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. ...
Khamgaon News : वारंवार तक्रार केल्यानंतरही काहीच उपयोग न झाल्याने गुरूवारी चक्क चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. ...