लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बालीका एचआयव्ही बाधित प्रकरण;  आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश जारी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालीका एचआयव्ही बाधित प्रकरण;  आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश जारी

Rajesh tope orders enquiry : आठ महिन्याच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवल्याने ती एचआयव्ही बाधित झाली हे वृत्त सर्व प्रथम १ अॉगष्ट 'लोकमत'ने प्रकाशित केले. ...

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील: आईसुद्धा चुकतेय...सगळी शिस्त मुलींनाच का? मुलांनाही वळण लावा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील: आईसुद्धा चुकतेय...सगळी शिस्त मुलींनाच का? मुलांनाही वळण लावा

सगळी बंधने मुलींवरच का टाकायची? थोडं त्यांना सुद्धा बिनधास्त जगू द्या. शिस्त आणि वळण मुलालाही लावा, अशा शब्दांत औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.  ...

वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार

वाळूज-पंढरपूर परिसर महापालिकेच्या क्षेत्रात घेण्यात यावा यासाठी सर्वांत आधी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. ...

धावत्या ऑटोरिक्षात निघाला साप; ऑटोरिक्षा उलटून मजूर ठार, चौघे जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या ऑटोरिक्षात निघाला साप; ऑटोरिक्षा उलटून मजूर ठार, चौघे जखमी

Accident News : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात होऊन एक मजूर ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. ...

४ वर्षांपूर्वी सिद्धार्थने केलेलं मृत्यूविषयीचं 'ते' ट्विट व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ वर्षांपूर्वी सिद्धार्थने केलेलं मृत्यूविषयीचं 'ते' ट्विट व्हायरल

Sidharth Shukla: 'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले सिद्धार्थने वयाच्या केवळ ४० व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. ...

ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून २०० वर्षांपूर्वींच्या झाडांची कत्तल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून २०० वर्षांपूर्वींच्या झाडांची कत्तल

ग्रामपंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थाने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...

World Coconut Day: सुदृढ आरोग्यासाठी नारळ हवचं. कोफ्ते ते आइस्क्रीम नारळाच्या 5 हटक्या पदार्थांच्या खास रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Coconut Day: सुदृढ आरोग्यासाठी नारळ हवचं. कोफ्ते ते आइस्क्रीम नारळाच्या 5 हटक्या पदार्थांच्या खास रेसिपी

ओलं नारळ आणि सुकं खोबरं दोन्हीही नारळाची रुपं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे आहारात नारळाचा समावेश अवश्य करायला हवा असं आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ सांगतात. गुणी नारळापासून गोड तिखट चवीचे अनेक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करता येतात. ...

"तुम कानून तोड रहे हो..."; या फिल्मी डायलॉगसह हातात कोयता घेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तुम कानून तोड रहे हो..."; या फिल्मी डायलॉगसह हातात कोयता घेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक; कोयता जप्त  ...